Перейти к содержимому

राग चारुकेशी आधारित Best भजन स्वच्छ करूया गाव, रश्मीसिंग भाटी, गडचिरोली मंडळ, भजन स्पर्धा बोरगांव

Bhajan Spardha Shirishkumar Patil

0:00 / 0:00

राग चारुकेशी आधारित Best भजन स्वच्छ करूया गाव, रश्मीसिंग भाटी, गडचिरोली मंडळ, भजन स्पर्धा बोरगांव

17 894 просмотра · 5 л. назад
Bhajan Spardha Shirishkumar Patil
257 тыс. подписчиков
17 894 просмотра · 5 л. назад
स्वच्छ करुया गाव सगळे,या झणी हो या झणी ।।धृ0।। घाण ही भरली   पुरी, सगळ्या   घरी  सडकेवरी । व्यवहारही मळला तसा,अति भेद पडलासे मनी ।।१।। वाकडे हे घर कुणाचे, वाकडे वदणे कुणाचे । प्रेम   नाही   अंतरी, ही   काढुनि   सगळी   उणी  ।।२।। व्यसनही     भरले   तसे, गांजा, मदीरा, चाहडी । दास  तुकड्या   सांगतो, राहू   न   देऊ   कैचणी ।।३।। 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 “ Shirishkumar Patil “ कृपया हे चानेल सबस्क्राईब करा, लाईक करा, घंटी ला टच करा. सतत नवीन VIDEO पहा. 7 कोटी प्रेक्षक आणि 163000 सबस्क्रायबर. Mo, 8830253477.