नवी मुंबईवरून मांदाड ला निघालो आईच्या आगमनासाठी 🙏❤️ | आगमन सोहळा २०२६ | नवरात्री मित्र मंडळ मांदाड.
Aamhi_mandadkar_
0:00 / 0:00
नवी मुंबईवरून मांदाड ला निघालो आईच्या आगमनासाठी 🙏❤️ | आगमन सोहळा २०२६ | नवरात्री मित्र मंडळ मांदाड.
1 049 просмотров · 4 дня назад
Aamhi_mandadkar_
804 подписчика
1 049 просмотров · 4 дня назад
🙏🚩 आईच्या आगमनाची ओढ… आणि भक्तीचा उत्साह! ❤️🌺
नवी मुंबईवरून आपल्या मांदाड गावाकडे निघालो आहोत आपल्या लाडक्या आईच्या आगमन सोहळ्यासाठी! 🥹❤️
आईच्या आगमनाचा आनंद, भक्तांचा उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण! 🌺🚩
✨ आगमन सोहळा २०२६
🙏 नवरात्र मित्र मंडळ, मांदाड 🙏
आईच्या आगमनाचे हे सुंदर क्षण नक्की पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! ❤️
🌺 जय माता दी!
🚩 आई माऊलीचा विजय असो! 🙏❤️
#मांदाड #आईमाऊली #आगमनसोहळा #नवरात्रमित्रमंडळ #Navratri2026 #AaiMavli #Mandad #AgmanSohala #NavratriUtsav
Subscribe नक्की करा आपल्या account ला 🙏🫶