Перейти к содержимому

मुंबईकरांचं आराध्य दैवत | मुंबईचे महालक्ष्मी मंदिराचा इतिहास | Shree Mahalaxmi temple mumbai |

Marathi motivation and history.

0:00 / 0:00

मुंबईकरांचं आराध्य दैवत | मुंबईचे महालक्ष्मी मंदिराचा इतिहास | Shree Mahalaxmi temple mumbai |

279 462 просмотра · 3 года назад
Marathi motivation and history.
554 тыс. подписчиков
279 462 просмотра · 3 года назад
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये मुंबईचे महालक्ष्मी मंदिराचा इतिहास पाहणार आहोत मंदिराच्या गर्भगृहात महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती या तीन देवींच्या मूर्तींचे अद्भुत रहस्य मुंबईची महालक्ष्मी हे तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत. महालक्ष्मी देवीचे मंदिर मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. #mumbaishrilaxmi #shardiyanavratri2026 #navratri2026 #festival2026 #aagrikoli #aagridevi #mumbai #mahalakshmidevi #mahalakshmi #mahalaxmitemplemumbai #marathimotivationandhistory #Diwali #दिवाळी #दिपावली #धनत्रयोदशी_पूजन ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नमः: ---------------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------------- ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.