Перейти к содержимому

भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत शंकरपाळी एक किलो च्या प्रमाणात #yogita'sHOMEFOODs

Yogita's HOME FOODs

0:00 / 0:00

भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत शंकरपाळी एक किलो च्या प्रमाणात #yogita'sHOMEFOODs

1 387 просмотров · 2 г. назад
Yogita's HOME FOODs
1,66 тыс. подписчиков
1 387 просмотров · 2 г. назад
खुसखुशीत शंकरपाळी 1 किलो मैदा 130 ग्राम वनस्पती तूप 250 ग्राम साखर 250 ml पाणी मैदा चाळून घ्या आणि पातेल मधे साखर पाणी ओतून गॅसवर 3 मिनिट ठेवून साखर वितळून घ्या साखर वितळले ki गॅस बंद करा तुप गरम करा आणि मैदा मधे तुप घालुन सर्व पिठ चोळून घ्या पिठला तुप चोळून झाल ki त्यामधे कोमट साखरेचा पाक ओतायचा. त्या पाण्यात राहिलेल तुप घालुन सर्व पीठ मळून घ्या आणी त्याच् गोळा तयार करा आणि हव त्या आकाराचे शंकरपाळी तयार करून घ्यायच Ani तेल गरम करायला ठेवायचा तेल जास्त कडक गरम कार्यच नाही. एक तेलात गोळा टाकून बघाच आणी मग शंकरपाळी तेलात सोडायची.,बारीक गॅस करून सर्व तळून घ्यावेत तेलात शंकरपाळी टाकताना सुरुवातीला गॅस मोठा करायचा आणि टाकून झाल की गॅस बारीक करून खुसखुशीत होई पर्यन्त तळून घ्यावेत. तर झटपट शंकरपाळी तयार