आमच्या घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन Visarjan 😍 | कोकणातील विसर्जन मिरवणूक | S For Satish | Kokan
S FOR SATISH
0:00 / 0:00
आमच्या घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन Visarjan 😍 | कोकणातील विसर्जन मिरवणूक | S For Satish | Kokan
10 991 просмотр · 4 часа назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
10 991 просмотр · 4 часа назад
आमच्या घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन Visarjan 😍 | कोकणातील विसर्जन मिरवणूक | S For Satish | Kokan #GanpatiMiravnuk #GanpatiVisarjanKokan #GanpatiFestivalKokan #sforsatish #GanpatiFestival
आजचा व्हिडिओ कोकणातील घरगुती गणपतीच्या विसर्जनाचा आहे. कोकणात पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पांचे विसर्जन कसे करतात ते दाखवले आहे. खालूबाजा, पारंपरिक नाच, गावातील सर्व गावकरी एकत्र येऊन सर्व गणपती बाप्पांची मिरवणूक गावातून निघते. हा सोहळा पाहण्यासारखा असतो. दर वर्षी उत्साहाने आम्ही गणपती बाप्पाच्या या उत्सवासाठी कोकणात गावी येत असतो. तुम्हाला आजचा कोकणातील गणपती विसर्जनाचा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी आशा आहे. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
ऑर्डर करा - 8097266294 | भेट द्या : www.ratatebandhu.com
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
For Paid Promotions, Email Us (जाहिरातीसाठी संपर्क)
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
/ ratatebandhumasale
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy