गौतमीला मयुरी टफ देणार? मयुरी उतेकर Vs गौतमी पाटील डान्स | Gautami Patil । Mayuri HPN MARATHI NEWS
HPN Marathi News
0:00 / 0:00
गौतमीला मयुरी टफ देणार? मयुरी उतेकर Vs गौतमी पाटील डान्स | Gautami Patil । Mayuri HPN MARATHI NEWS
242 561 просмотр · 3 года назад
HPN Marathi News
1,65 млн подписчиков
242 561 просмотр · 3 года назад
#HPNMarathiNews #Viral_Video #Viral_News #GautamiPatil
गौतमीला मयुरी टफ देणार? मयुरी उतेकर Vs गौतमी पाटील डान्स | Gautami Patil । Mayuri HPN MARATHI NEWS
डान्सर गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. गौतमीचे प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल्ल जातात. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होते. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण तिच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. एवढेच नव्हे तर गौतमी पाटील हीचा कार्यक्रम आणि राडा हा ठरलेलाच आहे. गौतमी जाते तिथे एवढी गर्दी होते की कार्यक्रम पाहण्यावरून लोकांमध्येच जुंपते. शेवटी तिला कार्यक्रम गुंडाळावा लागतो. गौतमीची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. तिला सबसे कातील गौतमी पाटील असंही संबोधलं जातं. असं असलं तरी गौतमीलाही आता स्पर्धक निर्माण झाली आहे. मयुरी उतेकर असं या डान्सरचं नाव आहे. मयुरीच्या कार्यक्रमांनाही प्रचंड गर्दी होत असते.
मयुरी उतेकरने तिच्या इन्स्टावर तिच्या डान्सचे व्हिडिओ टाकले आहेत. नाद नकोच… असं कॅप्शनही तिने तिच्या व्हिडीओला दिलं आहे. मात्र, तिच्या या डान्सवरून नेटकऱ्यांनी तिच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. खासकरून तिच्या डान्सच्या स्टेप्स, हावभाव यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मयुरीचे इन्स्टावर 80 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने व्हिडीओ अपलोड करताच 240 फॉलोअर्सनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
कोण आहे मयुरी?
मयुरी उतेकर सध्या प्रचंड फॉर्मात आहे. लावणी डान्सर म्हणून तिने अल्पावधीत नाव कमावले आहे. ती मूळची रायगड जिल्ह्यातील पेणची आहे. मयुरी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. आपल्या कार्यक्रमाचे व्हिडिओ ती सातत्याने इन्स्टावर टाकत असते. तिचे इन्स्टावर 80 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
..#dancevideos #dancereels #love #reelinstagram #reelsinstagram #trending #dancereels
viral video
viral news
viral videos
maharashtra news
––––––––––––––––––––––––––––––
Music: Jupiter One - Riot • Jupiter One – Riot (No Copyright Music)
––––––––––––––––––––––––––––––
Mechanolith by Kevin MacLeod http://incompetech.com
Creative Commons — Attribution 4.0 International — CC BY 4.0
Free Download / Stream: https://bit.ly/mechanolith
Music promoted by Audio Library • Mechanolith – Kevin MacLeod (No Copyright ...
––––––––––––––––––––––––––––––
Undertow by Scott Buckley / scottbuckley
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Free Download / Stream: https://bit.ly/undertow-scott-buckley
Music promoted by Audio Library • Undertow – Scott Buckley (No Copyright Music)
––––––––––––––––––––––––––––––
🎵 Track Info:
Title: Pachabelly by Huma-Huma
Genre and Mood: Classical + Calm
License: You're free to use this song and monetize your videos.
———
⭐ Free Download: https://youtube.com/audiolibrary/music
———
❤️ Optional support (Thanks):
Please include the following in your video description (Copy & Paste):
––––––––––––––––––––––––––––––
Music: Pachabelly - Huma-Huma
• Pachabelly – Huma...
-----------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
Our some other playlist -
ताज्या बातम्या
• दुष्काळाच्या उपाय योजनेसाठी युवक कॉंग्रेसच...
स्पेशल स्टोरी
• Видео
Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
• Ujani Dam Update । आनदाची बातमी; उजनी धरण ...
मान्सून । Heavy Rainfall
• Видео
क्राईम | HPN Crime News
• उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या वर गोळीबार
Follow us for more latest updates :
Website:- https://hpnmarathinews.com/
Facebook:- / hpnmarathi
Twitter:- https://twitter.com/home
Instagram:- / hpn_marathi_news
Download HPN News Android App:
https://play.google.com/store/apps/de...
Whats App:- +91 8007000071