Перейти к содержимому

नवरात्रीची ती भयानक रात्र! 😱 | नवरात्रीतील रहस्यमय गोष्टी #navratri #navratrispecial

Bol Bindhas и Coffee With Sani

0:00 / 0:00

नवरात्रीची ती भयानक रात्र! 😱 | नवरात्रीतील रहस्यमय गोष्टी #navratri #navratrispecial

18 430 просмотров · 4 дня назад
Bol Bindhas и Coffee With Sani
18 430 просмотров · 4 дня назад
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये भक्ती, शक्ती आणि देवीच्या उपासनेला विशेष महत्त्व दिले जाते. पण नवरात्रीशी संबंधित काही रहस्यमय कथा आणि पारंपरिक समजुती तुम्ही कधी ऐकल्या आहेत का? या विशेष Podcast मध्ये नवरात्रीतील रहस्यमय गोष्टी, लोककथा, धार्मिक श्रद्धा आणि परंपरांमागील विचार जाणून घ्या. तुम्हाला अध्यात्म, भारतीय संस्कृती आणि रहस्यमय विषयांमध्ये रस असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा! 📌 Guest Details नाव: महा कपाली, महाअवघड श्री गुरुनाथ गोसावी जी कार्य क्षेत्र: Occult Studies, सात्त्विक व तांत्रिक विधी आणि जनकल्याणाशी संबंधित कार्य आजचा विषय: नवरात्री संपर्क क्रमांक: +91 84510 41314 विशेष संदर्भ: शाकिनी-डाकिनी आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगाशी संबंधित पारंपरिक श्रद्धा व गूढ संकल्पना. 🙏 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा. #NavratriMystery #नवरात्री #NavratriSpecial #रहस्यमयगोष्टी #MarathiPodcast #Devi #DurgaMata #BolBindass #MarathiHorror