खमंग आणि कुरकुरीत भाजणीची चकली | Bhajanichi Chakali | भाजणीची चकली | How to make Chakali
Marathi Kitchen
0:00 / 0:00
खमंग आणि कुरकुरीत भाजणीची चकली | Bhajanichi Chakali | भाजणीची चकली | How to make Chakali
2 116 068 просмотров · 8 л. назад
Marathi Kitchen
1,09 млн подписчиков
2 116 068 просмотров · 8 л. назад
भाजणीची चकली साहित्य
१/२ किलो तांदूळ
पाव किलो हरभरा डाळ
१२५ ग्रॅम उडीद डाळ
US कप मेजरमेंट नुसार
१/२ कप पोहे (१ मध्यम आकाराची वाटी )
१/२ कप डाळ (१ मध्यम आकाराची वाटी )
१/४ कप धणे (१ छोटी वाटी )
१ tbs जिरे ( १ मोठा चमचा )
Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : / marathikitchen
Blog : http://marathi-kitchen.blogspot.de/