पोल्ट्री व्यवसायाची योग्य सुरुवात कशी करावी? | पोल्ट्री व्यवसायात नफा की नुकसान? #poultryfarming
Afacere Solutions и आधार महाराष्ट्र न्युज Aadhar Maharashtra News
0:00 / 0:00
पोल्ट्री व्यवसायाची योग्य सुरुवात कशी करावी? | पोल्ट्री व्यवसायात नफा की नुकसान? #poultryfarming
6 826 просмотров · 2 месяца назад
Afacere Solutions и आधार महाराष्ट्र न्युज Aadhar Maharashtra News
6 826 просмотров · 2 месяца назад
पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात का?
ब्रॉयलर, लेयर आणि देशी कोंबडी पालन यामध्ये नेमका फरक काय आहे? नवीन उद्योजकाने कोणता प्रकार निवडावा? सुरुवात 100 पक्ष्यांपासून करावी, 500 पासून की थेट 1000 पक्ष्यांपासून? पोल्ट्री व्यवसायात नफा कसा मोजायचा आणि नुकसान का होते?
या Podcast मध्ये आपण पोल्ट्री व्यवसायाची खरी आणि practical माहिती समजून घेणार आहोत.
या भागात चर्चा होणारे महत्त्वाचे मुद्दे:
पोल्ट्री व्यवसायाचे प्रकार कोणते?
ब्रॉयलर, लेयर आणि देशी कोंबडी यात फरक काय?
नवीन उद्योजकाने कोणता प्रकार निवडावा?
पिल्ले कुठून आणि कशी खरेदी करावीत?
कमजोर chicks कसे ओळखावेत?
पोल्ट्री शेडचे योग्य नियोजन कसे करावे?
ब्रूडिंग म्हणजे काय आणि पहिले 7 ते 14 दिवस महत्त्वाचे का?
Feed, पाणी आणि आरोग्य व्यवस्थापन कसे करावे?
Biosecurity म्हणजे काय आणि ती का आवश्यक आहे?
पोल्ट्रीमध्ये मृत्यूदर कमी कसा ठेवावा?
Contract Farming करावी की स्वतःचा व्यवसाय करावा?
ब्रॉयलर, अंडी आणि देशी कोंबडीची विक्री कुठे करावी?
दरातील चढ-उतार आणि market risk कसा हाताळावा?
पोल्ट्री व्यवसायात लोक अपयशी का होतात?
नवीन उद्योजकांसाठी 10 Steps Practical Roadmap
हा Podcast विशेषतः ग्रामीण युवक, शेतकरी, महिला बचत गट, छोटे उद्योजक आणि पोल्ट्री व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे.
पोल्ट्री सुरू करण्याआधी हा Podcast नक्की पहा. कारण चुकीची सुरुवात, चुकीचे chicks, चुकीचे feed, चुकीचे शेड आणि चुकीचा market decision यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.
अधिक माहितीसाठी व्हिडीओ पूर्ण पहा.
Business Registrations, उद्योग-व्यवसाय, सबसिडी, कर्ज, Accounting, GST इ. बाबत अधिका माहितीसाठी WhatsApp द्वारे संपर्क करा – 93077 26704 किंवा afaceresolutions@gmail.com या इमेल वर आपली माहिती पाठवा.
Video Link: • पोल्ट्री व्यवसायाची योग्य सुरुवात कशी कराव...
YouTube Channel: / afaceresolutions
Website: www.afaceresolutions.com
Facebook: https://fb.com/afaceresolutionspl
Telegram: https://t.me/Afacere
Mobile App: https://play.google.com/store/apps/de...
WhatsApp: https://wa.me/message/Z43GS64G3HIJP1
WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/IUMevD3bdYE...