ढोल ताशांच्या गजरामध्ये गाव सारं नाचलं | Official Video | Ganpati song | Mayur Telore Official
Mayur Ashok Telore (MT)official
0:00 / 0:00
ढोल ताशांच्या गजरामध्ये गाव सारं नाचलं | Official Video | Ganpati song | Mayur Telore Official
566 просмотров · 2 недели назад
Mayur Ashok Telore (MT)official
371 подписчик
566 просмотров · 2 недели назад
One of the most iconic tracks & a crowd favorite 'ढोल ताशांच्या गजरामध्ये गाव सार नाचलं ', is a high energy devotional song. The joy that it brings, when you listen to it during Ganpati Chaturthi is a feeling of it's own. Watch the song now
#GanpatiBappaMorya #Ganpati #GaneshChaturthi #GanpatiSongs #GanpatiBappa #Morya #GaneshUtsav #GanpatiReels #MarathiReels #MarathiSong #MarathiMusic #Bappa #BappaMorya #GanpatiFestival #Ganeshotsav #ViralReels #TrendingReels #ReelsIndia #InstagramReels #viral
Songs Details ✨
Song - Dhol Tashanchya Gajaramadhe Gaav Saar Nachal
Singer - Mayur Ashok Telore 9139107791
lyrics - Rohit Kalaskar
Music - Dj Sonu Monu, Ghoti
poster/ thumnel - Dj Sonu Monu, Ghoti
Recording Studio - Dj Sonu Monu, Ghoti
गाण्याबद्दल थोडक्यात
गीत - ढोल ताशांच्या गजरामध्ये गाव सारं नाचलं
गायक - मयूर अशोक तेलोरे 9139107791
गीतकार - रोहित कळसकर
संगीत - DJ सोनू मोनू, घोटी
Lyrics :-
आर होताच एन्ट्री गणरायाची.. सार आभाळ ही गरजल
आर ढोलताशांच्या गजरा मध्ये गाव सार नाचल.
गाणामझा उंद्रावर बसून साजला
प्रत्येक घरा घरात बसला
गोड स्माईलनी पोरांशी हसला
मोदक निव्याद्याचा मान दिला
बघून माझ्या गणरायाला.... मन भरून माझं आलं..
आर ढोलताशांच्या गजरामध्ये गाव सार नाचल
गणाची मिरवणूक गावभर गजल
गणाच्या एन्ट्रीला dj ही वाजलं
पोर पोरीही तालावर नाचल
गणाला बघून निसर्ग लाजल
बघून माझ्या गणरायाला... सार नगर गोळा झालं..
आर ढोलताशांच्या गजरामध्ये गावसार नाचल
गणाची लागली साऱ्यांना ओढ
गणाची नजर माझ्या तू काढ
गणाच्या आरतीचा प्रसाद गोड
बसलाय वाकडी करून सोंड
बघून माझ्या गणरायाला....चंद्र सूर्य ही लाजल
आर ढोलताशांच्या गजारामधी गावसार नाचल...
#bestsong #dance #dancevideo #love #romantic #viralvideo