#KINI HIGHSCHOOL KINI #कबड्डी स्पर्धा जिल्हास्तर प्रथम क्रमांक
KINI HIGHSCHOOL
0:00 / 0:00
#KINI HIGHSCHOOL KINI #कबड्डी स्पर्धा जिल्हास्तर प्रथम क्रमांक
1 020 просмотров · 2 года назад
KINI HIGHSCHOOL
448 подписчиков
1 020 просмотров · 2 года назад
🌴🌴 हार्दिक अभिनंदन 🌴🌴
जिल्हास्तरीय शासकीय शालेय 14 वर्षांखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेत फायनलचा सामना जिंकून किणी हायस्कूल, किणी च्या संघाने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला व संघाची विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक,कोच अभिजीत पाटणे व इम्रान अरब यांचे हार्दिक अभिनंदन.🏆🏆👍🏼👍🏼