Перейти к содержимому

कारल्याची चटणी बनवण्याची ही पद्धत तुम्हाला माहित आहे का? खरंच खूपच टेस्टी झाली होती😋

काहीतरी Special खाऊया

0:00 / 0:00

कारल्याची चटणी बनवण्याची ही पद्धत तुम्हाला माहित आहे का? खरंच खूपच टेस्टी झाली होती😋

599 просмотров · 2 недели назад
काहीतरी Special खाऊया
488 подписчиков
599 просмотров · 2 недели назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने करळ्याची चटणी (Karalyachi Chutney). कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही चटणी भाकरी, पोळी, भात किंवा वरण-भातासोबत खायला खूपच स्वादिष्ट लागते! ही पारंपरिक महाराष्ट्रीयन चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. Video आवडला तर Like करा अशाच स्वादिष्ट रेसिपीसाठी Subscribe करा तुमच्या आवडत्या रेसिपीची नावं Comment मध्ये नक्की सांगा! Karalyachi Chutney Recipe, करळ्याची चटणी, Marathi Recipe, Maharashtrian Chutney, Traditional Chutney Recipe, Village Style Chutney, Easy Chutney Recipe, Homemade Chutney, Marathi Food, Maharashtrian Food #करळ्याचीचटणी #KaralyachiChutney #ChutneyRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #मराठीरेसिपी #घरगुतीरेसिपी #TraditionalRecipe #EasyRecipe #VillageStyleRecipe #FoodMarathi