Перейти к содержимому

श्री स्वामी माला मंत्र ऐकल्याने श्री कृपे चा लाभ होऊन आपले पाप/कर्म जळून जातात,स्वामी माला मंत्र जप

RV Bhakti India

0:00 / 0:00

श्री स्वामी माला मंत्र ऐकल्याने श्री कृपे चा लाभ होऊन आपले पाप/कर्म जळून जातात,स्वामी माला मंत्र जप

1 618 344 просмотра · 5 лет назад
RV Bhakti India
550 тыс. подписчиков
1 618 344 просмотра · 5 лет назад
#RVBhaktiindia#bhaktivision श्री स्वामी माला मंत्र ऐकल्याने श्री कृपे चा लाभ होऊन आपले पाप/कर्म जळून जातात,स्वामी माला मंत्र जप रोज सकाळी हे पवित्र श्री स्वामी समर्थ माला मंत्र ऐका आणि स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या पाप आणि कर्मांचा नाश करा! या मंत्राचा सकाळी सूर्योदयाच्या वेळी जप केल्याने मानसिक शांती, आध्यात्मिक उन्नती आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. ⏰ सर्वोत्तम वेळ: सकाळी ६-८ वा (सूर्योदय) 🌺 फायदे: पाप-कर्म नाश, स्वामी कृपा, मानसिक शांती, मोक्ष प्राप्ती 🙏 विशेष: रोज ऐकले की जीवनात शुभता, सुख-शांती आणि आध्यात्मिक बल मिळते 🔔 Subscribe करा आणि Bell Icon दाबा – रोज नवीन भक्ती गीतांसाठी! श्री स्वामी माला मंत्र ऐकल्याने श्री कृपे चा लाभ होऊन आपले पाप/कर्म जळून जातात,स्वामी माला मंत्र जप ! श्री स्वामी समर्थ मालामंत्र !! ॥ श्रीगणेशाय नम: ॥ जगदंबिका म्हणे । मालामंत्र नारायणे । कथिला जो जगत्कारणे । तो हा सर्वोत्तम असे ॥ ॐ नमो नमो भगवंता । नमोजी श्री स्वामी समर्था । स्मरणगामी दत्तनाथा । योगीमुनिजनवंदिता ॥ चिदानंदात्मकात्र्यंबका । विश्वेश्वरा विश्वधारका । बालोन्मत्ता पिशाच्चवेषा । महायोगीश्वरा परमहंसा ॥ चित् चैतन्या चिरंतना | अवधूता निरंजना | जगदाधारा सुदर्शना | सुखधामा सनातना || सकलकामप्रदायका | सकलदुरितदाहका | सकल संचित कर्महरा | सकल संकट विदारा || ॐ भवबंधमोचना | ॐ श्री परम ऐश्वर्यघना | ॐ स्वां स्वहितधर्मचालका | ॐ मां नित्यदायका || ॐ संसारचक्र छेदका | ॐ मां महाज्ञानप्रदायका | ओमर्थं महावैराग्य-साधका | ॐ नं नरजन्मसार्थका || ॐ मां महाभयनिवारका | ॐ भक्तजनहृदयनिवासा | परकृत्या थोपव थोपव | परमंत्रा शांतव शांतव || परयंत्रा विखर विखर | ग्रहभूतादिपिशाच्च पीडा हर हर | दारिद्र्यदु:खा घालव घालव | सुखशांती फुलव फुलव || आपदा विपदा मालव मालव | गृहदोष वास्तुदोष | पितृदोष सर्पदोषादि | सर्वदोषा विरव विरव || अहंकारा नासव नासव | मन चित्तबुद्धी स्थिरव स्थिरव | नमोजी नमो देव महादेव | देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव || नमो नमो नमो नमः || ( सप्तशते सिद्धि: ) || श्री स्वामी समर्थ🙏 🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी🌹 नमस्कार,"श्री स्वामी समर्थ" आपल्या Bhakti vision - मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे. या चॅनल वरती सकाळ संध्याकाळ श्री स्वामी समर्थां,श्री दत्तगुरूं,श्री महालक्ष्मी,श्री विष्णु, श्री महादेव,श्री दुर्गा, महाकाली , श्री खंडोबा, श्री रेणुका, श्री राम, श्री हनुमान, श्री गणेश {गणपती } चे गाणे, भक्तिगीते, स्तोत्र, मंत्र,आरती, स्तुति, चालीसा, माला मंत्र,व नामावली लिला या चॅनेल वरती प्रकाशित होतील.. जय श्री स्वामी समर्थ .. या चॅनेल ला नक्की subscribe    / rvbhaktiindia   करा🙏ही नम्र विनंती🙏 ◆जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆ जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆जय श्री स्वामी समर्थ 🎵 आणखी स्वामी समर्थ भक्तिगीते: • सकाळी १० मिनिटे मंत्र:    • श्री स्वामी समर्थ सकाळी १० मिनिटे हा तारक ...   • संपूर्ण आरती संग्रह:    • संपूर्ण आरती संग्रह आणि मंत्र | Sampurna G...   • शांत मन मंत्र:    • श्री स्वामी समर्थ | शांत पणे हे ऐक मन शांत...   #SwamiSamarth #MalaMantra #PapKarmaNash #SwamiKrupa #MorningMantra #Marathi #Bhakti #RVBhaktiIndia Shri Swami Mala Mantra Jaap Singer : Tejaswinee S Ingale Music : Shrikrishna Shambaji Sawant Producer : Bhakti Vision / Prakash Parkar Copyrights and Publishing :Bhakti Vision /RV.Bhakti India Subscribe to our channel and keep receiving refreshing content    / @rvbhaktiindia   Bhakti vision leads you to the best devotional tracks. There is a wide range of Aartis, Shloks, Bhajans, Chalisas, Mantras, Jaaps and devotional Songs which will take you beyond the world of Bhakti. The content will be useful and soothing at all times of the day and in the different prahars when you want to listen to. Connect with the Divine and with all beings around you. Bhakti vision promises of the best of the spiritual world, leading you to spiritual path and the inner most divine Peace. Connect us on - #RVBhaktiindia. Don't forget to LIKE the video and comment.