Перейти к содержимому

साडेतीन शक्तिपीठांचा गूढ इतिहास! कथा | इतिहास | वास्तुकला | अनोख्या परंपरा #navratri #devishakti

Smart Traveller Media

0:00 / 0:00

साडेतीन शक्तिपीठांचा गूढ इतिहास! कथा | इतिहास | वास्तुकला | अनोख्या परंपरा #navratri #devishakti

3 871 просмотр · 1 дн. назад
Smart Traveller Media
11,5 тыс. подписчиков
3 871 просмотр · 1 дн. назад
साडेतीन शक्तिपीठे नेमकी कोणती? त्यांचं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व काय? या मंदिरांच्या वास्तुरचनेत आणि देवीच्या मूर्तींच्या प्रतिमाशास्त्रात कोणती वैशिष्ट्ये दडलेली आहेत? आणि या मंदिरांमधील अनोख्या पूजा, विधी आणि परंपरांमागची कथा काय आहे? या विशेष Smart Traveller Media podcast मध्ये आपण महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा सविस्तर परिचय करून घेणार आहोत — कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, माहूरची श्री रेणुकामाता आणि सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी देवी. या podcast मध्ये चर्चा होणार आहे: 🔸 शक्तिपीठ संकल्पना आणि तिची पुराणकथा 🔸 साडेतीन शक्तिपीठांचं धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व 🔸 मंदिरांचा इतिहास आणि वास्तुरचना 🔸 देवींच्या मूर्ती आणि iconography 🔸 वैशिष्ट्यपूर्ण पूजा, विधी आणि उत्सव 🔸 तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित परंपरा 🔸 महालक्ष्मी मंदिराचा प्रसिद्ध किरणोत्सव 🔸 सप्तशृंग देवीला ‘अर्धे शक्तिपीठ’ का म्हटलं जातं? 🔸 रेणुकामाता आणि परशुराम परंपरा 🔸 महाराष्ट्राबाहेरील प्रसिद्ध तसेच offbeat Shakti temples 🔸 भारतातील विविध प्रदेशांमधील देवीउपासनेच्या वेगवेगळ्या परंपरा हा podcast केवळ धार्मिक माहितीपुरता मर्यादित नाही. Mythology + History + Architecture + Iconography + Rituals + Travel या सर्व पैलूंमधून शक्तिपीठांकडे पाहण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला भारतातील मंदिरं, इतिहास, संस्कृती आणि offbeat destinations जाणून घेण्यात रस असेल, तर हा podcast नक्की पहा. Smart Traveller Media — भारत आणि जगभरातील travel stories, travel news, destination inspiration आणि smart travel experiences साठी. Subscribe करा आणि अशाच विशेष travel & culture stories साठी Smart Traveller Media सोबत रहा. Host : Nitin Dikshit, +917499768839 smarttraveller1@gmail.com Guest : Pranav Gokhale Sponsor : Fidato Hotels 8010527783 www.fidatohotels.com साडेतीन शक्तिपीठे, Sade Teen Shaktipeeth, Shaktipeeth, Shakti Peeth, महाराष्ट्रातील शक्तिपीठे, Mahalakshmi Kolhapur, Tulja Bhavani, Renuka Mata Mahur, Saptashrungi Devi, अर्धे शक्तिपीठ, शक्तिपीठांचा इतिहास, शक्तिपीठांची कथा, Shaktipeeth history, Shaktipeeth mythology, Shaktipeeth temples, देवी मंदिरे महाराष्ट्र, महाराष्ट्रातील देवी मंदिरे, हिंदू मंदिरांचा इतिहास, मंदिर वास्तुकला, Indian temple architecture, Hindu mythology, Devi temples India, offbeat temples India, Shakti temples India #साडेतीनशक्तिपीठे #शक्तिपीठ #महालक्ष्मी #तुळजाभवानी #रेणुकामाता #सप्तशृंगी #Shaktipeeth #ShaktiPeeth #Mahalakshmi #TuljaBhavani #RenukaMata #Saptashrungi #TempleHistory #IndianTemples #HinduMythology #TempleArchitecture #IncredibleIndia #SpiritualTravel #SmartTravellerMedia Connect with us on Instagram https://www.instagram.com/smarttravel... Whats app Channel for news and best deals : https://whatsapp.com/channel/0029Vb5Y... Website : https://smarttraveller.news #marathitravelnews #travelhacks #travelinsurance #yatra #foodwalks #marathipodcast #podcastinmarathi #podcast #marathi #marathipodcast #topmarathipodcast #bestmarathipodcast #marathitravelpodcasts #europetravelmarathi #marathiinformativepodcast #travelpodcast #marathitravel #firstmarathipodcast #travelpodcast