#श्रीरामचरितमानस कथा 031 | ह.भ.प. गुरुवर्य #रामभाऊ_महाराज_सारडा | संपूर्ण चातुर्मास्य सेवा.
Shri Swamiraj Mauli श्री स्वामीराज माऊली
0:00 / 0:00
#श्रीरामचरितमानस कथा 031 | ह.भ.प. गुरुवर्य #रामभाऊ_महाराज_सारडा | संपूर्ण चातुर्मास्य सेवा.
246 просмотров · 2 дня назад
Shri Swamiraj Mauli श्री स्वामीराज माऊली
75,2 тыс. подписчиков
246 просмотров · 2 дня назад
श्रीरामचरितमानस कथा प्रवचान ...
💫 देवी सतीची श्री महादेवांना आपल्या पित्याच्या प्रजापती दक्षराजाच्या महायसाला जाण्यासाठी अनुमती मागणे.
💫 भगवान शिवांनी सतीला समजावणे की आमंत्रण नसता जाणे योग्य नाहीं, तिथे अपमान होऊ शकतो.
💫 माती सती विचारांनी दुःखी होणे, व नंतर ती सर्व परिस्थितिती लक्षात घेऊन भगवानी शिवांनी आपल्या शिवगणांसह सतीला यज्ञाला जाण्याची अनुमती देणे.
💫 माता सतीचे शिवगणांसह त्या यज्ञाला खूप आनंदाने जाणे.
💫 मात्र तिथे गेल्यावर सर्व देवांद्वारे तथा आपल्या बहिणींद्वारे सती मातेवर व्यंगात्मक हसणे व एकमेकांमध्ये शिवनिंदा करणे.
💫 माता सतीचे फक्त तिची आई प्रसुता द्वारे आनंदाने स्वागत. सतीच्या तिथे येण्याने फक्त आईला आनंद होणे, मात्र इतर सर्वांद्वारा सतीचा व शिवाचा तिरस्कार व अपमान करणे.
💫 प्रजापती दक्षाद्वारे सर्व देवांचा यज्ञ हवी बाजूला करणे मात्र भगवान शिवांचा त्याने यज्ञ हवीही बाजूला केला नाही व यज्ञात शिवांना स्थानही दिले नाही. आणि शिवाची निंदा करणे.
💫 माता सतीने दक्षाकडे जाणे पण प्रजापतीने माता सतीचा तिरस्का व अपमान करणे.
💫 माता सतीचे हे सर्व पाहून खूप क्रोधीत होणे.