Перейти к содержимому

माफ कर 'बाई'पण मी तुझ्यात पुरुष शोधत न्हाई। गुजरात मध्ये मराठी काव्य मैफिल

Anant Raut

0:00 / 0:00

माफ कर 'बाई'पण मी तुझ्यात पुरुष शोधत न्हाई। गुजरात मध्ये मराठी काव्य मैफिल

464 067 просмотров · 4 г. назад
Anant Raut
67,5 тыс. подписчиков
464 067 просмотров · 4 г. назад
माफ कर 'बाई'पण तुझ्यात पुरुष शोधत न्हाई हा स्त्रीवादावरचा विडिओ प्रत्येक स्त्रीने अवश्य बघावा परंपरागत चालत आलेल्या प्रथांचं आणि पुरुषी अहंकाराचं ओझं कायम स्त्रीच्या खांद्यावर पडलेलं आहे. आणि कायम समाज तिला पुरुषाशी तुलनात्मक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करतो पण हे करत असताना स्त्रीचं तिचं तीचं bioligical अस्तित्व घेऊन तिच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे तिने पुरुषाची बरोबरी केली म्हणून ती श्रेष्ठ होते हा विचार मला मुळात पटत नाही. आणि पुरुषप्रधान संस्कृती असल्याने स्त्रीला दुय्यम स्थान दिल्या जाते पण हे ठरवणारे कोण तर पुरुषच.! स्त्रियांना स्वातंत्र्य द्या त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास संधी द्या असं म्हणताना स्वातंत्र्य देणारे तुम्ही कोण हा प्रश्न बऱ्याच स्त्रियांच्या मनात आजवर आलाय आणि तो मनातच राहिलाय. पण मी प्रामाणिक पणे मानतो पुरुष त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे स्त्री तिच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे कुणाला प्रश्न असतील माझ्याशी चर्चा करू शकता "स्त्रियांनी सुद्धा आपले विचार परखडपणे मांडले पाहिजे" 🙏🙏🙏🙏 धन्यवाद🙏🙏🙏🙏 . . . . . . . . #अनंतराऊत #anantraut #स्त्रीवाद #ankkeshwarkavisammelan #अंकलेश्वर #बाईकविता #respect women raut_poetry #marathi poetry #marathiwriting #marathiwriter #Women's rights #motiv #writing #marathimotivation #poetrycommunity #poetrylover #poetry #viralvideo #latestvideo