Перейти к содержимому

मृत्युपत्र खोटे आहे का?|कोर्टात कसे सिद्ध करायचे?पूर्ण कायदेशीर प्रक्रिया|@Advocate Kirti

ADVOCATE KIRTI

0:00 / 0:00

मृत्युपत्र खोटे आहे का?|कोर्टात कसे सिद्ध करायचे?पूर्ण कायदेशीर प्रक्रिया|@Advocate Kirti

156 просмотров · 16 ч назад
ADVOCATE KIRTI
31,7 тыс. подписчиков
156 просмотров · 16 ч назад
मृत्युपत्र खोटे आहे का?|कोर्टात कसे सिद्ध करायचे?पूर्ण कायदेशीर प्रक्रिया|@Advocate Kirti Your Quories :: मृत्युपत्र खोटे आहे का कोर्टात कसे सिद्ध करायचे पूर्ण कायदेशीर प्रक्रिया will fraud in marathi fake will case will challenge process will dispute in india indian succession act explained will legal process fake will legal action advocate kirti will fraud वसीयत कायदा खोटी वसीयत वसीयतनामा वसीयत रद्द कशी करावी वसीयत कोर्ट प्रक्रिया मालमत्ता वाद वारस हक्क Indian Succession Act Marathi Will Fraud Marathi Registered Will Probate Marathi Fake Signature Case #WillFraud #FakeWill #वसीयत #PropertyDispute #IndianSuccessionAct #LegalAdvice #MarathiLaw #AdvocateKirti #CourtCase #BNS #Forgery #Inheritance #LegalRights #MarathiYouTube #LawExplained 📝 Description :: खोटा वसीयतनामा (Fake Will) तयार करून मालमत्ता बळकावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा वेळी तुमचे कायदेशीर हक्क काय आहेत? वसीयत खरी की खोटी हे कसे ओळखायचे? कोर्टात कोणती प्रक्रिया असते? कोणते पुरावे लागतात? BNS मधील कोणती कलमे लागू होऊ शकतात? Indian Succession Act, Bharatiya Sakshya Adhiniyam आणि Supreme Court चे महत्त्वाचे निर्णय या व्हिडिओमध्ये सोप्या मराठीत समजावून सांगितले आहेत. या व्हिडिओमध्ये: ✔ Will म्हणजे काय? ✔ Fake Will कशी ओळखावी? ✔ Court Process Step-by-Step ✔ Civil Suit आणि FIR कधी? ✔ BNS मधील लागू तरतुदी ⚖️ हा व्हिडिओ केवळ कायदेशीर माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येक प्रकरणातील तथ्ये वेगळी असू शकतात. तुमच्या प्रकरणासाठी योग्य कायदेशीर सल्ला घ्या.