RBI व्याजदर वाढवणार का? Repo Rate वर मोठा निर्णय | 7 Oct MPC Meeting | Uday Nirgudkar
The Uday Nirgudkar Show
0:00 / 0:00
RBI व्याजदर वाढवणार का? Repo Rate वर मोठा निर्णय | 7 Oct MPC Meeting | Uday Nirgudkar
24 688 просмотров · 2 нед. назад
The Uday Nirgudkar Show
38,8 тыс. подписчиков
24 688 просмотров · 2 нед. назад
RBI च्या 7 ऑक्टोबर 2026 च्या Monetary Policy Committee (MPC) बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. Repo Rate वाढणार, कमी होणार की जैसे थे राहणार? आणि RBI च्या निर्णयाचा सामान्य नागरिक, गृहकर्ज, वाहन कर्ज, EMI, Fixed Deposit, शेअर बाजार, महागाई आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो?
या व्हिडिओमध्ये उदय निरगुडकर समजावून सांगतात RBI Monetary Policy, Repo Rate, Inflation, Interest Rates आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे आर्थिक संकेत.
या व्हिडिओमध्ये: RBI MPC Meeting 2026, Repo Rate Decision, Interest Rate, EMI, Home Loan, Inflation, Indian Economy, Banking Sector, Stock Market आणि आर्थिक धोरण यांचा सविस्तर आढावा.
व्हिडिओ पूर्ण पाहा आणि तुमच्या मते RBI ने व्याजदरात बदल करावा का, हे कमेंटमध्ये सांगा.
#RBI #RepoRate #MonetaryPolicy #RBIMPC #InterestRates #IndianEconomy #Inflation #EMI #Banking #UdayNirgudkar