Rohu fish bait/ katla fish bait/रोहू मछली का चारा/carp fish bait/मछली का चार कैसे बनाते है/
kolhapuri fishing & cooking
0:00 / 0:00
Rohu fish bait/ katla fish bait/रोहू मछली का चारा/carp fish bait/मछली का चार कैसे बनाते है/
80 202 просмотра · 4 года назад
kolhapuri fishing & cooking
23 тыс. подписчиков
80 202 просмотра · 4 года назад
Rohu fish bait/ katla fish bait/रोहू मछली का चारा/carp fish bait/मछली का चार कैसे बनाते है/
@KFCMH09
रोहू और कतला मछली का नंबर वन चारा, Rohu fishing, katla fishing, Feeder Bait For All Carp Fishing,
रोहू और कतला मछली का नंबर वन चारा, Rohu fishing, katla fishing, Feeder Bait For All Carp Fishing,
नमस्कार
भावानो मी संतोष आपले स्वागत आहे चॕनेवर ह्या विडिओ मधे तुम्हाला ऐक नविन चारा दाखवण्याचा विचार केला आहे.
चारा कसा बनवायचा ह्याची क्रिया मी लेखी दाखवतो तुम्हाला
पहिला आपण काय करावे 1 किलो मक्का ह्या आणि तो
३ ते ४ दिवस भिजत ठेवा मक्का पुर्ण पाण्याच्या आत असला पाहिजे त्यानंतर अननस हे कापून लहान तुकडे करून ते तुकडे आरदा किलो ऐवढे करा आणि १लीटर पाण्यात शिजवा नंतर ते तुकडे बाजुला काढा आणि ज्या पाण्यात आपण अननस शिजवला त्यात २५० gm साखर टाका आणि ते पाणी आरदा लिटर होईपर्यंत ऊखळा नंतर ते पाणी गार झाल्यानंतर ते बाॕटल मधे काढा .चवत्या दिवशी मक्का आपल्या कूकर मधे टाका आणि १५ शिट्या काढा आ तो मक्का गार झाल्यानंतर तो अननस च्या पाण्यात काढा आणि ऐक आठवढा थंड ठिकाणी ठेवा. ज्या दिवशी माशांला जाणार त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी दोन ब्रेड चे पुडे घ्या आणि १०० gm बटर घ्या २५० gm शाबुदाना फुड कलर आणि वीडिओ मधे जे दाखविल्याप्रमाणे करा आणि सर्व मासे पकडा.
तुम्हाला लागणारे मासे हे आहेत .
your queries
1 common carp, (शिफरण)
2 mirgal. मिरगल.
3 Rohu. रोहू.
4 Katla, कटला.
5 Grass carp.
6 mhashir, खडस
7 गवत्या
#Commcarp #Rohufish #Katlafish #Americancarp #Chinacarp #Asiancarp
#Mirgal #Rohita #Gavabarb#Bochafish
#Bochafishbait #howtomakefeederbait