Перейти к содержимому

कोकणातील वालाचे बिरडे |walache birade by priyaskitchen |dalimbyachi usal | डाळिंब्यांची उसळ

Priyas Kitchen

0:00 / 0:00

कोकणातील वालाचे बिरडे |walache birade by priyaskitchen |dalimbyachi usal | डाळिंब्यांची उसळ

58 257 просмотров · 10 дней назад
Priyas Kitchen
649 тыс. подписчиков
58 257 просмотров · 10 дней назад
साहित्य व प्रमाण आवडीप्रमाणे मोड आलेले कडवे वाल एक मध्यम आकाराचा कांदा एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी एक मध्यम आकाराचा टोमॅटो अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस अर्धा इंच आलं पाच ते सात लसूण पाकळ्या कोथिंबिरीची देठ किंवा कोथिंबीर कढीपत्त्याची पाने पाव चमचा हिंग चवीपुरते मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पूड अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला दोन आमसूल अर्धा चमचा गूळ बारीक चिरलेली कोथिंबीर #kadavyawalachibhaji #walachebiradebypriyaskitchen #kokanspecil #priyaskitchen