महाराष्ट्रातील मुलींसाठी मोफत शिक्षण योजना पात्रता आणि फॉर्म कसा भरायचा? Mofat Shikshan Yojana
Akshata Kirpekar
0:00 / 0:00
महाराष्ट्रातील मुलींसाठी मोफत शिक्षण योजना पात्रता आणि फॉर्म कसा भरायचा? Mofat Shikshan Yojana
56 358 просмотров · 2 месяца назад
Akshata Kirpekar
114 тыс. подписчиков
56 358 просмотров · 2 месяца назад
इथे करा अर्ज 👇
https://share.google/fTzkgql33uHGSG8Bl
नमस्कार मित्रांनो,
महाराष्ट्र शासनाने राज्यातील मुलींसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्रातील मुलींना उच्च शिक्षणासाठी १००% फी माफी मिळणार आहे! म्हणजेच मुलींचे शिक्षण आता पूर्णपणे मोफत होणार आहे.
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
✅ ही योजना नक्की काय आहे?
✅ कोणत्या मुलींना या योजनेचा फायदा मिळेल (पात्रता)?
✅ कोण-कोणत्या कोर्सेससाठी फी माफ असेल?
✅ उत्पन्न मर्यादा (Income Limit) किती आहे?
✅ आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा करावा?
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून कोणतीही माहिती मिस होणार नाही. माहिती आवडल्यास व्हिडिओला LIKE, SHARE आणि CHANNEL ला SUBSCRIBE करायला विसरू नका!
#FreeEducationForGirls #MaharashtraGovernmentScheme #मोफतशिक्षण #MahaDBT #HigherEducation #GirlsEducation #GovernmentSchemes2026 #MaharashtraNews
Join me on social media -
🅵🅰🅲🅴🅱🅾🅾🅺
facebook id :-
/ kirpekarakshata
instagram:
I'm on Instagram as @kirpekarakshata. Install the app to follow my photos and videos.
🅸🅽🆂🆃🅰🅶🆁🅰🅼
/ kirpekarakshata
Telegram Id
kirpekarakshata
https://t.me/kirpekarakshata
🔴WEBSITE -
www.akshatakirpekar.com