ज्वारी पेरायला निघालो
Sumit Shende Vlogs
0:00 / 0:00
ज्वारी पेरायला निघालो
6 021 просмотр · 5 месяцев назад
Sumit Shende Vlogs
287 подписчиков
6 021 просмотр · 5 месяцев назад
ज्वारी पेरायला निघालो
आजच्या व्हिडिओमध्ये मी तळ्यातल्या वावरात ज्वारी पेरण्यासाठी गेलो होतो. बैलगाडीला पुढे दोन बैलं झुपली होती आणि मी मागे हातात बैलं घेऊन चाललो होतो. वावरात गेल्यावर बैलगाडीमधलं सामान खाली उतरवलं आणि पाभर पेरण्यासाठी सगळं तयार केलं.
पेरणीसाठी राखी झुपली आणि मग आम्ही ज्वारी पेरायला सुरुवात केली. पेरता पेरता अडीच ओट्या संपल्या आणि शेवटी ज्वारीची पेरणी पूर्ण झाली. काम झाल्यावर आम्ही परत घरी आलो.
या व्हिडिओमध्ये गावाकडची खरी शेती, बैलगाडी, बैल, ज्वारी पेरणी आणि ग्रामीण जीवन बघायला मिळेल.
👉 अशाच शेती vlog साठी Channel Subscribe करा
👉 व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Comment करा
#ज्वारीपेरणी
#बैलगाडी
#शेतीVlog
#FarmerVlog
#गावाकडचीजिंदगी
#MarathiVlog
#VillageLife
#ज्वारी
#Bailgadi
#Agriculture
#RuralLife
#FarmVlogMarathi
#IndianFarmer
#शेतीकाम
#गावाकडचीशेती
ज्वारी पेरणी, बैलगाडीने ज्वारी पेरणी, बैलगाडी, बैल, ज्वारी पेरायला गेलो, शेती vlog, मराठी शेती vlog, गावाकडची शेती, ज्वारी शेती, पेरणी vlog, farmer vlog marathi, village life marathi, bailgadi vlog, rural farming vlog, agriculture vlog marathi, indian farmer vlog, traditional farming, bullock cart farming, jowar sowing, jowar farming marathi
I you enjoyed this video
hit Iikes
And do subscribe to my channel
Thanks you so much for watching
good bless you all
Iots of love ♥️
I hope you enjoyed this video
hit Iikes
And do subscribe to my channel
Thanks you so much for watching
good bless you all
Iots of love ♥️