Перейти к содержимому

भाग ४, सोनाचा हॉस्टेल मधला पहिला दिवस, माफियाची प्रेम कहानी, मराठी प्रेम कथा

Love fm मराठी प्रेम कथा

0:00 / 0:00

भाग ४, सोनाचा हॉस्टेल मधला पहिला दिवस, माफियाची प्रेम कहानी, मराठी प्रेम कथा

1 828 просмотров · 8 дней назад
Love fm मराठी प्रेम कथा
302 подписчика
1 828 просмотров · 8 дней назад
सोनाचा हॉस्टेलमधला पहिलाच दिवस… पण पहिल्याच दिवशी हॉस्टेलची अवस्था पाहून तिचा संयम सुटला. 😢 दादूंसमोर रडत सोनाने हॉस्टेलच्या अस्वच्छ आणि छोट्या रूमबद्दल मनातलं सगळं बोलून दाखवलं… पण तिला कल्पनाही नव्हती की तिचे हे शब्द मागून येणाऱ्या हर्षवर्धनच्या कानावर पडत आहेत. आज पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्या कॉलेजची आणि त्याच्या हॉस्टेलची अशी थेट तक्रार केली होती… सोनाच्या या स्पष्ट बोलण्यावर हर्षवर्धन काय करणार? ❤️ स्टोरी पूर्णपणे काल्पनिक असून फक्त मनोरंजनासाठी बनवलेली आहे.