धुळे : दरोडयातील आरोपी साक्री पोलीसांकडुन १५ तासाच्या आत मुददेमालासह जेरबंद #crime_news #dhulepolice
Loknayak News (लोकनायक न्युज)
0:00 / 0:00
धुळे : दरोडयातील आरोपी साक्री पोलीसांकडुन १५ तासाच्या आत मुददेमालासह जेरबंद #crime_news #dhulepolice
4 879 просмотров · 3 г. назад
Loknayak News (लोकनायक न्युज)
92,5 тыс. подписчиков
4 879 просмотров · 3 г. назад
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @loknayaknews
#धुळे #dhulenews #dhulekar #dhuletopenews #loknayak_news #maharashtranews #मराठीबातम्या #crimenews #sakri #sakrinews
Sakri,
Sakri news,
Sakri news today,
Dhule news,
Dhule,
Dhule news today,
Dhule live news,
Dhule breaking news,
Dhule news channel,
Dhule news youtube channel,
Dhule news live,
धुळे आजच्या बातम्या,
धुळे न्युज,
धुळे Live,
Dhule news,
Dhule,
Dhule news today,
Dhule live news,
Dhule breaking news,
Dhule news channel,
Dhule news youtube channel,
Dhule news live,
धुळे आजच्या बातम्या,
धुळे न्युज,
धुळे, dhulenews, dhulekar, dhuletopenews,
खालील लिंक वर क्लिक करून आपण आमच्या ग्रुप जॉईन करू शकतात.
https://chat.whatsapp.com/DHZn4bwy0we...
धुळे : दरोडयातील आरोपी साक्री पोलीसांकडुन १५ तासाच्या आत मुददेमालासह जेरबंद
दिनांक – २५ रोजी पहाटे ०२ वाजून ५२ मिनिटांनी साक्री पोलीस स्टेशनला फिर्यादी प्रमोद पारखचंद टाटीया राहणार लक्ष्मीरोड साक्री ता. साक्री जि. धुळे यांनी फिर्याद दिली की,
“ते मागील २५ वर्षांपासून दि हस्ती बैंक साक्री बँकेत पिग्मी एजंट म्हणून काम करत आहेत. दिनांक २४ रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास ते बँकेचे भरना अंदाजे सपुर्ण दिवसाचे १ लाख १० हजार रुपये तसेच बालाजी कंपनीचे कलेक्शन मशीन असे पांढऱ्या रंगाची जाड कापडी पिशवीत ठेवुन ते पैसे व मशिन घेवुन घराकडे मोटर सायकल क्र. MH 18 AB 7859 वर जात असतांना समोरुन एक पांढ-या रंगाची कार येवुन मी चालवत असलेल्या मोटर सायकलला धडक देवून पेरेजपुर रोडकडे निघुन गेली. धडक दिल्यामुळे फिर्यादी हे खाली पडल्यामुळे जवळच बाकावर बसलेले २१ ते २२ वयोगटातील इसम यांनी फिर्यादी यांचे हातातील पैशांची पिशवी मदत करण्याचे बहाण्याने घेवून ज्या दिशेने फिर्यादी यांना धडक दिलेली कार गेली होती त्या दिशेने पळून गेले होते.
वरील घटनेच्या अनुषंघाने साक्री पोलिस स्टेशनला कलम ३९२ प्रमाणे दाखल आहे. सदर गुन्हयातील आरोपी व वाहन शोधकामी साक्री पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांनी तात्काळ वेगवेगळी पथके तयार करून गुन्हा घडल्याचे १५ तासाचे आत आरोपी योगेश विजय पवार वय २४ रा. लोकमान्यनगर साक्री, गणेश राजेंद्र देसले वय २६ रा.गणेशनगर साक्री, दिपक पुरमल पवार, वय २५ रा. गढी भिलाटी साक्री, संपत ऊर्फ संप्या अशोक मालचे वय २८ रा. सोनगीर ता.जि. धुळे ह.मु.गढी भिलाटी ता. साक्री, दावल अरुण भवरे वय २४ रा.गढीभिलाटी साक्री, गौरव विजय पवार वय २२ रा.लोकमान्यनगर साक्री यांना ताब्यात घेतले व त्यांनी गुन्हयात वापरलेली पांढ-या रंगाची स्वीप्ट डिझायार, दोन बजाज पल्सर , बालाजी कंपनीचे कलेक्शनचे मशिन, वेगवेगळया कंपनीचे ०५ मोबाईल, चाकु, इत्यादी एकुण ८ लाख १२ हजार ४००/- रुपये चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. मुद्देमाल व आरोपी निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयात भादवि कलम ३९५ व आर्म अॅक्ट ४/२५ कलम लावण्यात आले असुन सदर गुन्हयात सर्व ६ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामिण विभाग साक्री साजन सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी मोतीराम निकम, रोशन निकम, प्रसाद रौंदळ, गणेश कोळी, संदिप सावळे, चेतन गोसावी, उमेश चव्हाण, रायते, संजय शिरसाठ, रामलाल अहिरे, शांतीलाल पाटील यांच्या पथकाने केली असुन गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक गणेश कोळी हे करीत आहेत.
लोक नायक न्यूज साठी प्रतिनिधी अकील शहा साक्री जिल्हा धुळे
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
marathi live news, marathi news, mumbai news, Live TV, मराठी बातम्या, ऑनलाईन बातम्या, marathi online news, maharashtra politics, latest marathi news, maharashtra breaking news, NCP, Shivsena, मराठी, marathi, marathi news, marathi news live, todays marathi news, Maharashtra political news, national news in marathi, marathi batmya, sharad pawar, ajit pawar, devendra fadnavis, uddhav thackeray, maharashtra politics, raj thackeray, marathi batmya, marathi batmya live, latest marathi news, marathi news video, latest news, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह