टिळक चौक येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शस्त्र पूजन कार्यक्रम
varta-sutra वार्ता- सूत्र
0:00 / 0:00
टिळक चौक येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शस्त्र पूजन कार्यक्रम
234 просмотра · 3 дня назад
varta-sutra वार्ता- सूत्र
173 подписчика
234 просмотра · 3 дня назад
विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन व उत्सव साजरा केला जातो यावर्षी विशेष म्हणजे ठळक चौक वस्ती तर्फे टिळक चौक येथे संध्याकाळी सहा वाजता जाहीर शस्त्र पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमास शस्त्र पूजन करण्यासाठी स्थानिक नगरसेवक अमित धाक्रस, डॉक्टर डहाके, रोटेरियन रमेश सबनीस,सुभाष पेणकर इत्यादी मान्यवर तसेच संघ स्वयंसेवक श्री ओक ,राजेंद्र साठे श्री सोळंकी टिळक चौक वस्ती प्रमुख सतीश मिळावे कर प्रताप नगर वस्ती कार्बन अरुण देशपांडे व संदीप जोशी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष मेहनत घेतली होती