🌸 दोन रंगांची सुंदर क्रोशे वेणी | सोपे स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल
Cozy Loops
0:00 / 0:00
🌸 दोन रंगांची सुंदर क्रोशे वेणी | सोपे स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल
1 170 просмотров · 11 дней назад
Cozy Loops
352 подписчика
1 170 просмотров · 11 дней назад
🌸 दोन रंगांची सुंदर क्रोशे वेणी 🌸
या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने सुंदर Dual Colour Crochet Veni बनवायला शिकणार आहोत. ही वेणी देवीच्या शृंगारासाठी तसेच सण-उत्सवांसाठी खूप सुंदर दिसते. 🪷✨
🧶 सोपे स्टेप-बाय-स्टेप ट्युटोरियल
🌸 Beginners साठीही सोपे
🎀 दोन रंगांची सुंदर डिझाईन
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe 🔔 करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना Share करा.
#CrochetVeni #CrochetTutorial #DualColourCrochet #CrochetInMarathi #मराठीक्रोशे #क्रोशेवेणी #CrochetFlowers