Перейти к содержимому

Soft & Spongy रव्याचा केक 😍कढईमध्ये | Without Oven🍰 #withoutovencake #egglesscake #viralvideo #viral

Nehaskitchen

0:00 / 0:00

Soft & Spongy रव्याचा केक 😍कढईमध्ये | Without Oven🍰 #withoutovencake #egglesscake #viralvideo #viral

284 просмотра · 8 дней назад
Nehaskitchen
172 подписчика
284 просмотра · 8 дней назад
🍰✨ बिन ओव्हनचा Soft & Spongy रव्याचा केक! 😍 कढईमध्ये बनवलेला हा रव्याचा केक इतका soft आणि fluffy झाला आहे की प्रत्येक bite तोंडात विरघळतोय! ❤️ Oven नाहीये? No worries! 😍 ही सोपी recipe तुम्ही नक्की try करा. Recipe आवडली असेल तर ❤️ Like करा, Share करा आणि तुमचा केक कसा झाला ते Comment मध्ये नक्की सांगा! 🥰 🍰 रव्याचा केक | Without Oven -/साहित्य: •रवा – 1½ वाटी •साखर – 1 वाटी •दही – 1 वाटी •तेल – 1 वाटी •दूध – अंदाजे 1 कप + गरजेनुसार •कस्टर्ड पावडर – 1 टीस्पून •व्हॅनिला इसेन्स – 1 टीस्पून •यलो फूड कलर – थोडासा(optional) •टूटी फ्रूटी – आवश्यकतेनुसार •ड्रायफ्रूट्स – आवश्यकतेनुसार •बेकिंग सोडा – आवश्यकतेनुसार •मीठ – कढईसाठी •पार्चमेंट पेपर – आवश्यकतेनुसार 🎂 तयार आहे आपला Soft, Spongy आणि Delicious रव्याचा केक – तोही Without Oven! ❤️#withoutovencake #egglesscake #viralvideo #easyrecipes #marathirecipe