Перейти к содержимому

🔥👉 आंब्याला 100% भरघोस मोहर येण्यासाठी फवारणी नियोजन! काडी सशक्त करणे

हिरवं शिवार 22

0:00 / 0:00

🔥👉 आंब्याला 100% भरघोस मोहर येण्यासाठी फवारणी नियोजन! काडी सशक्त करणे

22 просмотра · 1 дн. назад
हिरवं शिवार 22
311 подписчиков
22 просмотра · 1 дн. назад
नमस्कार मित्रांनो, हिरवं शिवार 22 या आपल्या शेतकरी विषयक यूट्यूब चैनल वर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंबा बागेमध्ये मोहर येण्यापूर्वी झाडाची काडी सशक्त करणे अन्नद्रव्याचा साठा वाढवणे आणि शंभर टक्के भरघोस मोहोर येण्यासाठी कोणत्या फवारण्या कराव्यात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ मधील महत्वाचे मुद्दे 1. आंब्याला मोहर येण्यापूर्वी झाडाची काळी जाड व शिस्त कशी करावी? 2. झाडांमध्ये नत्र स्फुरद आणि पालाश यांचे योग्य प्रमाण कसे टिकवावे? 3. पहिली फवारणी: झिरो झिरो बावन चौतीस 5g लिटर + चिले तेड मायक्रो न्यूट्रीएंट्स दोन ग्रॅम लिटरला. 4 दुसरी फवारणी: तेरा झिरो 45 अधिक सूक्ष्म अन्नद्रव्य आठवड्याच्या अंतराने 5. फवारणीची योग्य वेळ सकाळी सात ते नऊ किंवा संध्याकाळी साडेचार नंतर व स्टिकर चा वापर आंबा बागायतदार शेतकऱ्यांसाठी हे मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रां सोबत शेअर करा व्हिडिओ आवडलास लाईक आणि काही शंका असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आंबा शेती #MangoFarmig# हिरव शिवार 22 # मोहन नियोजन # झिरो बावन चौतीस # शेती विषयक माहिती # शेतकरी#AmbaBagh#AgricultureMarathi