Lalbaugcha Raja Darshan 2026 🙏 | Khetwadi Ganpati | 3 तासांची लाईन आणि शेवटी बाप्पाचं दर्शन. Ganpati
Tejal Explores
0:00 / 0:00
Lalbaugcha Raja Darshan 2026 🙏 | Khetwadi Ganpati | 3 तासांची लाईन आणि शेवटी बाप्पाचं दर्शन. Ganpati
99 просмотров · 5 дней назад
Tejal Explores
4 подписчика
99 просмотров · 5 дней назад
आजचा vlog आमच्या Ganpati Darshan journey बद्दल आहे. 🙏
00:00 - Intro & Heading to South Mumbai
05:30 - Tulsiwadi Tissue Paper Ganpati
08:00 - Khetwadi 13th Lane (25 Ft Idol)
10:20 - Khetwadi 11th Lane (47 Ft Idol)
12:00 - Lalbaugcha Raja 3-Hour Line & Darshan
या प्रवासात आम्ही Khetwadi 13th Galli, Khetwadi 11th Galli आणि प्रसिद्ध 47 फुटांच्या Mumbai Cha Maharaja चे दर्शन घेतले.
रस्त्यात Ganpati visarjan मुळे झालेली गर्दी, road blocks, bike parking ची चिंता आणि मुंबईच्या रस्त्यांवरचा Ganpati उत्सव जवळून अनुभवला.
यानंतर आम्ही Lalbaugcha Raja च्या दर्शनासाठी पोहोचलो.
इथे मोठी गर्दी आणि लांबच लांब रांग होती. जवळपास 3 तासांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी आम्हाला बाप्पाचं दर्शन मिळालं. ❤️🙏
या संपूर्ण प्रवासाचा अनुभव तुम्ही या vlog मध्ये पाहू शकता.
गणपती बाप्पा मोरया! 🙏
#LalbaugchaRaja #GanpatiDarshan #MumbaiGanpati