बाप्पाचा भावुक निरोप आणि 'लकी मोदक' स्पर्धा! 😭🤣 Who Will Win Lucky Modak? | Ganpati Visarjan Vlog
Shreya & Sneha
0:00 / 0:00
बाप्पाचा भावुक निरोप आणि 'लकी मोदक' स्पर्धा! 😭🤣 Who Will Win Lucky Modak? | Ganpati Visarjan Vlog
157 просмотров · 8 дней назад
Shreya & Sneha
1,57 тыс. подписчиков
157 просмотров · 8 дней назад
आज आमच्या घरच्या Gauri Ganpati Visarjan चा शेवटचा दिवस आहे. बाप्पाचा निरोप घेताना घरातील सर्व Family Members खूप भावुक झाले होते 🥺. पण बाप्पाच्या निरोपापूर्वी आम्ही घरात एक खूप मजेदार खेळ खेळलो—Who will win the Lucky Modak? हा लकी मोदक नक्की कोणाला मिळाला आणि आमच्या घरचे Ganpati Visarjan कसे झाले, हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
Ganesh Utsav Full Playlist:
• Ganpati Special Vlogs 2026 | घरगुती गणेशोत...
#GanpatiVisarjan2026 #LuckyModakChallenge #MarathiVlog #FamilyVlog #BappaVisarjan #GauriGanpatiVisarjan #EmotionalVlog