Перейти к содержимому

राजमाची ट्रेक | श्रीवर्धन किल्ला | Ultimate Rajmachi Trek | Shrivardhan Fort 🌿 MR.07 | EXPLOREX

MR07 l ExploreX

0:00 / 0:00

राजमाची ट्रेक | श्रीवर्धन किल्ला | Ultimate Rajmachi Trek | Shrivardhan Fort 🌿 MR.07 | EXPLOREX

453 просмотра · 7 дней назад
MR07 l ExploreX
335 подписчиков
453 просмотра · 7 дней назад
नमस्कार मित्रांनो! 🙏 MR.07 | EXPLOREX सोबत अनुभवा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक किल्ले श्रीवर्धन (राजमाची) ची थरारक पावसाळी सफर! 🌧️⛰️ या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत हिरवेगार डोंगर, धुक्याची चादर आणि निसर्गरम्य धबधब्यांनी नटलेल्या राजमाचीच्या श्रीवर्धन किल्ल्यावर. निसर्गाचे सौंदर्य, गड-किल्ल्यांचा इतिहास आणि ट्रेकिंगचा खरा आनंद या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. 📍 ठिकाण: किल्ले श्रीवर्धन, राजमाची (लोणावळा / खंडाळा परिसर, महाराष्ट्र) 📌 या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल: राजमाची ट्रेकचा निसर्गरम्य रस्ता श्रीवर्धन किल्ल्यावरून दिसणारा व्हॅलीचा आणि धबधब्यांचा विहंगम नजराणा किल्ल्याचा इतिहास आणि ट्रेक संबंधी महत्त्वाच्या टिप्स 📍 Location: Kille Shrivardhan, Rajmachi Fort, Lonavala / Khandala region, Maharashtra. 📌 In this video, you will see: Scenic trekking routes to Rajmachi Breathtaking aerial & top views of the valley & waterfalls Historical insights into Shrivardhan Fort Trekking tips, difficulty level, and best time to visit If you enjoyed the video, don't forget to LIKE, SHARE, and SUBSCRIBE to MR.07 | EXPLOREX for more travel and trekking vlogs! 🔔 #viral #ad #trending #travel #RajmachiFort #ShrivardhanFort #KilleShrivardhan #RajmachiTrek #MonsoonTrek #SahyadriTrekking #MaharashtraTourism #MR07EXPLOREX #LonavalaTreks #HikingAdventures #TreksOfMaharashtra #yt