Перейти к содержимому

पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदेसेनेचं पारडं जड? सामवर Exit Poll | Pune Teacher Constituency

Saam TV News

0:00 / 0:00

पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदेसेनेचं पारडं जड? सामवर Exit Poll | Pune Teacher Constituency

22 377 просмотров · 5 часов назад
Saam TV News
6,21 млн подписчиков
22 377 просмотров · 5 часов назад
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदेसेनेचं पारडं जड? सामवर Exit Poll | Pune Teacher Constituency सुरूवातीला पाहूयात राज्यात सर्वाधिक चर्चेची ठरलेली पुणे शिक्षक मतदारसंघातली निवडणूक.....कारण या ठिकाणी थेट महायुतीचेच उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मात्र भाजप-शिंदेसेनेसह काँग्रेस आणि रासपमुळे चौरंगी लढत होण्याची शक्य़ता आहे. भाजपकडून कौस्तुभ गावडे, शिंदेसेनेकडून सचिन सानप उमेदवार आहेत...तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार असलेले जयंत आसगावकरही रिंगणार आहेत...साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये कुणाचं पारडं जड आहे आणि कोण संभाव्य आमदार आहे ते पाहूयात,.... Pune Teacher Constituency, Pune Graduate Constituency, Pune MLC Election, Pune Exit Poll, Saam TV Exit Poll, Shinde Sena, Eknath Shinde, Maharashtra Legislative Council, Teacher Graduate Election, Maharashtra Election News, Maharashtra Politics, Exit Poll Results, Pune Political News, Marathi News, Saam TV #PuneExitPoll #SaamTV #ShindeSena #PuneElection #TeacherConstituency #GraduateConstituency #MLCElection #MaharashtraPolitics #ExitPoll #MarathiNews