Перейти к содержимому

२ नोव्हेंबरला सायलीच्या आयुष्यात मोठं संकट? 😱 अर्जुनसमोर येणार नवीन आव्हान! | ठरलं तर मग Twists

Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)

0:00 / 0:00

२ नोव्हेंबरला सायलीच्या आयुष्यात मोठं संकट? 😱 अर्जुनसमोर येणार नवीन आव्हान! | ठरलं तर मग Twists

698 просмотров · 18 ч назад
Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)
484 подписчика
698 просмотров · 18 ч назад
ठरलं तर मग मालिकेच्या २ नोव्हेंबरच्या भागात कोणते नवे ट्विस्ट पाहायला मिळणार? 😍 अर्जुन आणि चैतन्य सचिन दीक्षितला कोर्टात घेऊन येणार आहेत. सचिनच्या साक्षीमुळे महिपत शिकरेचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार का? सायलीची निर्दोष सुटका झाल्यानंतर संपूर्ण सुभेदार कुटुंब आनंदात असणार आहे. पण त्याच वेळी सायलीला अचानक प्रसूतीच्या वेदना सुरू होतात. आता अर्जुन सायलीला वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकेल का? सायली आणि तिचं बाळ सुखरूप असतील का? प्रियाचीही प्रसूती जवळ आल्यामुळे पुढे कोणता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार? हे सगळं जाणून घेऊया २ नोव्हेंबरच्या भागाच्या अंदाजामध्ये! अशाच मराठी मालिकांच्या अपडेट्ससाठी गप्पा मालिकांच्या चॅनेल Subscribe करा. ❤ . . . #TharlaTarMag #TharlaTarMagTodayEpisode #TharlaTarMag2November #TharlaTarMagReview #TharlaTarMagUpcomingEpisode #Sayali #Arjun #Mahipat #Sachin #SayaliArjun #StarPravah #MarathiSerial #MarathiSerialReview #AajchaBhag #PudhilBhagat #MarathiEntertainment #GappaMalikancha #MarathiUpdates #SerialPromo #2NovemberEpisode Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research.