सेकंड इनिंग... आणि आयुष्याला मिळाले नवे सूर ! | EP – 272
Hobby Dooby Do
0:00 / 0:00
सेकंड इनिंग... आणि आयुष्याला मिळाले नवे सूर ! | EP – 272
277 просмотров · 2 месяца назад
Hobby Dooby Do
2,69 тыс. подписчиков
277 просмотров · 2 месяца назад
मल्हार – Hobby Dobby Do प्रस्तुत
| EP – 272 | सेकंड इनिंग... आणि आयुष्याला मिळाले नवे सूर!
🎤 "निवृत्ती म्हणजे शेवट नाही... नव्या स्वप्नांची सुरुवात!"
पेपर वाटण्यापासून शिक्षक, रंगकर्मी आणि सेवानिवृत्तीनंतर गायक म्हणून नव्याने सुरू झालेल्या श्री. प्रमोद जोशी यांच्या प्रेरणादायी प्रवासाची ही सुरेल कहाणी.
🌼 या विशेष संवादातून जाणून घ्या —
✅ संघर्षातून घडलेला जीवनप्रवास
✅ शिक्षक ते गायक... सेकंड इनिंगची कहाणी
✅ कराओके आणि 'सूर मोर' ऑर्केस्ट्राचा प्रवास
✅ वय नव्हे, जिद्दच यशाची खरी गुरुकिल्ली!
🎙 स्पीकर:
गायक श्री. प्रमोद जोशी
🎤 होस्ट:
प्रा. राजेंद्र देशमुख
💚 जर तुम्हालाही वाटत असेल की आयुष्यात नवी सुरुवात कधीही करता येते, तर हा संवाद नक्की पाहा!
#PramodJoshi #SecondInning #MarathiSinger #MusicJourney #Karaoke #SurMorOrchestra #HobbyDobbyDo #MalharCommunications #Motivation #MarathiInterview