Перейти к содержимому

भाज्यांचा संगम, चवीचा धमाका ! 🥦🍅🥕

Kiran's Recipes

0:00 / 0:00

भाज्यांचा संगम, चवीचा धमाका ! 🥦🍅🥕

15 просмотров · 2 дн. назад
Kiran's Recipes
10 подписчиков
15 просмотров · 2 дн. назад
नमस्कार मंडळी! 🙏❤️ आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, चमचमीत आणि पौष्टिक अशी मिक्स व्हेज भाजी! 🥕🥦🍅 वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून बनवलेली ही भाजी पुरी, चपाती, पराठा किंवा भातासोबत खायला खूप छान लागते. 😋 रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच छान मराठी रेसिपीजसाठी चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! ❤️ धन्यवाद! 🙏