Перейти к содержимому

Vlog 28 | दादाकडे होम हवन पूजा 🙏 कन्या पूजन आणि गरबा धमाल ❤️ | Marathi Daily Vlog

Revati Kiran Jadhav

0:00 / 0:00

Vlog 28 | दादाकडे होम हवन पूजा 🙏 कन्या पूजन आणि गरबा धमाल ❤️ | Marathi Daily Vlog

49 просмотров · 10 дн. назад
Revati Kiran Jadhav
78 подписчиков
49 просмотров · 10 дн. назад
नमस्कार मंडळी! ❤️🙏 स्वागत आहे आपल्या नवीन Vlog 28 मध्ये! 🥰 आजच्या दिवसाची सुरुवात झाली सार्थला ट्युशन आणि शाळेत पाठवून. त्यानंतर दादाकडे होम हवन पूजेसाठी लागणारे साहित्य आणि मिठाई घेतली. घरी गेल्यावर पूजेची तयारी केली आणि ब्राह्मण सरांच्या मार्गदर्शनाखाली होम हवन पूजा छान पार पडली. 🙏🔥 त्यानंतर सर्वांनी मिळून जेवण केले. संध्याकाळी कन्या पूजन आणि मुलांचे पूजन केले. मग आरती, गरबा आणि भरपूर धमाल! 💃❤️ असा हा भक्ती, आनंद आणि कुटुंबासोबतच्या सुंदर क्षणांनी भरलेला दिवस तुमच्यासोबत शेअर केला आहे. व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करून तुमचा अभिप्राय सांगा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. 🥰🙏 तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद! ❤️ #MarathiVlog #Vlog28 #HomeHavan #KanyaPujan #Garba #viralvlog #Vlog28 #MarathiVlog #MarathiDailyVlog #MarathiFamilyVlog #HomeHavan #HavanPuja #KanyaPujan #DeviPuja #Garba #FamilyFunction #MarathiYouTuber #MarathiVlogger #DailyVlog #FamilyCelebration #RJVlogs28