अस्सल गावरान मटणाची उकड - एकदा खाल तर चव विसरणार नाही! 😋🔥
Sachin Food Marathi
0:00 / 0:00
अस्सल गावरान मटणाची उकड - एकदा खाल तर चव विसरणार नाही! 😋🔥
2 401 просмотр · 3 дн. назад
Sachin Food Marathi
1,1 тыс. подписчиков
2 401 просмотр · 3 дн. назад
🔥 अस्सल गावरान मटण उकड | १००% गावरान चव | Gavran Mutton Ukad Recipe 🔥
नमस्कार खवय्यांनो! आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची शान असलेली अस्सल गावरान मटण उकड. हॉटेलची चव विसरून जाल, अशी झणझणीत आणि तर्रीदार उकड!
ज्यांनी कोणी एकदा ही उकड खाल्ली, ते परत परत मागणारच!
✅ अशीच गावरान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला SUBSCRIBE करा!
#GavranMatan #MuttonUkad #GavranMutton #MatanRassa #MaharashtrianFood #SpicyMutton #VillageFood #NonVegLover #PuneFood #MarathiRecipe #GavranBatok