गोकुळाष्टमी स्पेशल ❤️ मातीचे गोकुळ कसे बनवायचे? | Clay Gokul Making | Janmashtami Special Vlog
Supriyas Recipes
0:00 / 0:00
गोकुळाष्टमी स्पेशल ❤️ मातीचे गोकुळ कसे बनवायचे? | Clay Gokul Making | Janmashtami Special Vlog
121 просмотр · 2 недели назад
Supriyas Recipes
8,73 тыс. подписчиков
121 просмотр · 2 недели назад
#supriyasrecipe #janmashtamicelebration
Gokul Making
Gokul for Janmashtami
Gokulashtami Special
Janmashtami Special
Clay Gokul Making
Mati Che Gokul
मातीचे गोकुळ
गोकुळाष्टमी गोकुळ
कृष्ण जन्माष्टमी
श्रीकृष्ण जन्माष्टमी
Janmashtami Decoration
Krishna Gokul Decoration
Gokul Decoration Ideas
Handmade Gokul
Clay Gokul Decoration
🌸 गोकुळाष्टमी स्पेशल ब्लॉग | मातीचे गोकुळ बनवण्याची सुंदर आठवण 🌸
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आजच्या या खास ब्लॉगमध्ये आम्ही गोकुळ कसे बनवले, हे दाखवले आहे. पूर्वी गोकुळासाठी मातीचा वापर का केला जायचा आणि त्यामागची सुंदर कथा काय आहे, हेही मी माझ्या Palash ला सांगितले आहे. ❤️
इथे माती सहज उपलब्ध नसल्यामुळे अडून न पडता आम्ही क्लेपासून गोकुळ तयार केले. गोकुळ बनवतानाचा हा अनुभव, त्यामागची परंपरा आणि आई-मुलामधला हा छोटासा संवाद तुम्हाला नक्की आवडेल. 🦚💙
हा खास Gokulashtami / Janmashtami Special Vlog तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा