तर अशा प्रकारे केला आम्ही गणपती बाप्पाचा आगमन🙏🏻❤️| Ganesh Chaturthi Vlog | Bappa Morya🌺 @devu._vg
Frames of Mine🌸
0:00 / 0:00
तर अशा प्रकारे केला आम्ही गणपती बाप्पाचा आगमन🙏🏻❤️| Ganesh Chaturthi Vlog | Bappa Morya🌺 @devu._vg
109 просмотров · 3 нед. назад
Frames of Mine🌸
154 подписчика
109 просмотров · 3 нед. назад
✨ Welcome to Frames of Mind ✨
A little corner where I turn everyday moments into little memories. 🤍
गणपती बाप्पा मोरया! 🙏🏻❤️
या व्लॉगमध्ये आमच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन आणि स्वागत कसं केलं, याची पूर्ण झलक आहे. 🌺✨
बाप्पा येण्याच्या दोन दिवस आधीपासून सुरू झालेली डेकोरेशनची तयारी, फुलांच्या माळा बनवणं, घर सजवणं आणि शेवटी गणपती बाप्पाला घरी आणून त्यांची स्थापना — सगळा प्रवास या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. 🥹🪔
सुरुवातीला डेकोरेशन करून झालं… पण बाप्पांची मूर्ती कशी आहे हेच माहीत नव्हतं! 😄 पुढे काय झालं आणि शेवटी बाप्पांचं स्वागत कसं केलं, हे व्लॉगमध्ये नक्की पाहा! ❤️
गणपती बाप्पा मोरया | 🌺🙏🏻
मंगलमूर्ती मोरया | ❤️
#ganeshchaturthi #marathi #ganpatibappamorya #ganeshchaturthivlog
#marathivlog #bappamorya #marathiyoutuber
#ganpatidecoration #ganpati2026 #ganpatiaagman #fyp #dailyvlog #explore
#youtube #vlog
@zeemusiccompany Song Ya re Ya..
Subscribe & stay for the memories!
Because every moment has a story… and this is mine. 📷✨
— Frames of Mine♡