Перейти к содержимому

मंडळाचे मार्गदर्शक आ.दुर्याधनजी सरोदे साहेब यांचे छानमार्गदर्शन मौजा निमखेडा येथे कोजागिरी निमित्त

मानवधर्म एकता परिवार

0:00 / 0:00

मंडळाचे मार्गदर्शक आ.दुर्याधनजी सरोदे साहेब यांचे छानमार्गदर्शन मौजा निमखेडा येथे कोजागिरी निमित्त

2 101 просмотр · 3 дн. назад
मानवधर्म एकता परिवार
651 подписчик
2 101 просмотр · 3 дн. назад
सर्व सेवक, सेविका आणि हितचिंतकांना आदरपूर्वक नमस्कारजी! 🙏 आपणा सर्वांसाठी एक आनंदाची आणि भक्तीमय भगवत कार्याची चर्चा मौजा निमखेडा आदिवासी टोला परिसरयेथे कोजागिरी निमित्त लाईव्ह (Live) चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमामध्ये मंडळाचे आदरणीय ,संचालक साहेब, माजी मार्गदर्शक व माजी संचालक,मार्गदर्शक, शाखा संचालक, कार्यकर्ते आणि सेवक-सेविका यांचे अत्यंत मोलाचे व छान अनुभव केले व त्याला मार्गदर्शनाचा लाभ आपणास मिळणार आहे. 📺 थेट प्रक्षेपण (Live Streaming) कुठे पाहाल? हा संपूर्ण कार्यक्रम 'मानवधर्म एकता परिवार' या आमच्या YouTube चॅनलवर लाईव्ह दाखवला जाणार आहे. 📌 आपली नम्र विनंती: • सर्व सेवकांनी या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह मासिक चर्चा बैठक, नव्वेहवनकार्य आणि सेवक संमेलनातील मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा. • जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सब्सक्राइब (Subscribe) करा, लाईक (Like) करा, कमेंट (Comment) करा आणि आमच्या टीमला सपोर्ट करा! 📞 संपर्क सूत्र (अधिक माहितीसाठी): • रोशन दादा काटेकर (खरबी परिसर) – 📱 89566 56210 • गणेश दादा बिडकर (तरोडी परिसर) – 📱 97665 73410 • मोहन दादा आस्वले (मारोडी, मौदा परिसर) – 📱 97649 89883 • सचिन दादा कांबळे (वडधामना, वाडी परिसर) – 📱 88063 43393 धन्यवादजी! सर्व सेवकानां आदरपूर्वक नमस्कारजी🙏! 🌸