यंदाच्या दिवाळीत हे कराच | विनंती आहे |
EG News, India
0:00 / 0:00
यंदाच्या दिवाळीत हे कराच | विनंती आहे |
9 349 просмотров · 14 ч назад
EG News, India
351 тыс. подписчиков
9 349 просмотров · 14 ч назад
#मराठवाडा #दुष्काळ #शेतकरी
यंदा मराठवाड्यातील अनेक शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई आणि आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. 🌾
आपण दिवाळी आनंदाने साजरी करत असताना आपल्या शेतकरी बांधवांच्या घरात मात्र अडचणींचा अंधार आहे.
या दिवाळीत फटाके आणि अनावश्यक खर्च कमी करून गरजू शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देऊया.
🙏 चला, यंदाची दिवाळी माणुसकीची दिवाळी बनवूया!
शेतकऱ्यांना मदत करा, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवा.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
#शेतकरीमदत #दिवाळी #महाराष्ट्र #बळीराजा #शेतकरीराजा #Farmers #Marathwada #SaveFarmers #diwali