समीर कदम बुवा यांची शेवटची भजनरूपी सेवा - हरी जय जय राम | Samir Kadam Buva - Hari Jay Jay Ram | Swd
Konkan Special
0:00 / 0:00
समीर कदम बुवा यांची शेवटची भजनरूपी सेवा - हरी जय जय राम | Samir Kadam Buva - Hari Jay Jay Ram | Swd
83 665 просмотров · 1 месяц назад
Konkan Special
5,88 тыс. подписчиков
83 665 просмотров · 1 месяц назад
समीर कदम बुवा यांची शेवटची भजनरूपी सेवा - हरी जय जय राम | Samir Kadam Buva - Hari Jay Jay Ram | Sawantwadi Datta Mandir
डबलबारीचे सम्राट, भजन क्षेत्रातील लोकप्रिय बुवा समीर कदम यांची अचानक एक्झिट झाली आहे. समीर कदम यांच्या निधनाने कोकणात शोककळा पसरली आहे. ऐन गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बुवाच्या जाण्याने भजनप्रेमी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह... बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष... आणि याच आनंदाच्या वातावरणात मन सुन्न करणारी दुःखद बातमी.
त्यांची आठवण म्हणून त्यांनी सावंतवाडी दत्त मंदिर येथे केलेली शेवटची भजनरूपी सेवा...
#konkanspecial #kokanspecial #samirkadam #samirkadambuva #harijayjayram #harijaiajiram #jayjayram #bhajan #sawantwadi #dattamandir #sawantwadibhajan #konkan #kokan #konkanbhajan #abhang #dattkrupa #datt #datt #pokharan #dabalbari #dabalbaribhajan #dabalbari_bhajanacha_jangisamana #samirkadam #sameerkadam