Перейти к содержимому

Nana Patekar Speech Nagpur : महाराष्ट्र सोडून गावखेड्यात जाण्याचा विचार, नानांचं गडकरींसमोर भाषण!

ABP MAJHA

0:00 / 0:00

Nana Patekar Speech Nagpur : महाराष्ट्र सोडून गावखेड्यात जाण्याचा विचार, नानांचं गडकरींसमोर भाषण!

514 052 просмотра · 3 месяца назад
ABP MAJHA
16,4 млн подписчиков
514 052 просмотра · 3 месяца назад
#abpmajha #abpमाझा #nanapatole #nitingadkari #makrandanaspure #abpmajhavideos #nagpur Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण! विदर्भात खूप ठिकाणी काम सुरू आहे सामूहिक पद्धतीने केलेलं काम हे एकट्याने केलेल्या कामापेक्षा मोठंच असणार अपल्याकडे एवढ्या संस्था आहेत, सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे आपण काही राजकीय पक्ष नाही,सरकार काय करायचे ते ठरवतील आपल्यामुळे हसू येत असेल तर त्यापेक्षा काय चांगले मी शहरात राहू शकत नाही,गायी,कुत्रे,शेत आहे कोरडवाहू शेतकऱ्याला किती त्रास होत असेल शहरातील भिंती कबरी सारख्या वाटू लागतात चार मंडळीपलीकडे आपण विचार करत नाही मकरंद हा मराठवाड्यातील,त्याला मी पैसे जमा केले आणि संध्याकाळी टीव्ही पाहत होतो माणूस म्हणून आपले काही कर्तव्य आहे हे समजून मी दीड कोटी दिले आणि प्रत्येक शेतकऱ्यांना 15 हजार द्यायला सांगितले नाम फाऊंदडेशन स्थापन झाल्याच्या 3 महिन्यात लोकांनी 60 कोटी मदत दिली स्वामिनाथन आयोग हा अंशतः सुरू आहे दोन पक्ष वेगळे आहेत,भाजप असेल,काँग्रेस असेल,मात्र आपण एकच आहोत,विचाराने चळवळ ही केवळ भाषणासाठी नकोय विक्रम गोखले हा माझ्यापेक्षा उत्तमच नट राहणार आहे मरेपर्यंत मुसलमान आणि हिंदू मधील काय फरक असा मी नेहमी आईला विचारायचो,ती सांगायची हिंदू हात जोडू तर मुस्लिम उघडे करून प्रार्थना करतो जाती कधी संपणार नाही,ऑफिस मध्ये नेहमी राहणार,बॉस, मधला बॉस, मग कारकून,पिउन आपली कुवत किती यावर आपली जात जातीतील फरक ज्ञानाने,शिक्षणाने संपवू शकतो आपण सगळे मिळून काम करूया लहान गावांमध्ये राहणारी मुले एक -एक शहर सांभाळत आहेत,खूप काम आहे ज्यांनी-ज्यांनी नटसम्राट नाटक केले ते हार्ट अटॅकनी गेले,एवढा जीव ओतून काम करावे लागते जन्मल्यापासून आपण श्वास घेतोय,एकही रुपया निसर्गाने मागितला नाही आता नुसतं गावा- गावात भटकत राहायचे ठरवले आपण फार सुदैवी आणि दुर्दैवी आहोत,पण त्या क्षणिक असतात मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करत होतो,डोंगर खेड्यात काही करता येईल का?तिथच आपले चार खांदे शोधावे,त्यांच्यासाठी काही करता येईल का? एकत्र येऊया,एकत्र येऊन काम करूया इथे आल्यावर एवढ्या मोठ्या लोकांसमोर नाटक करता आले असते तर बरे वाटले असते ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. $MetaTags$4Direct$MetaTags$ Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook:   / abpmajha   Twitter:   / abpmajhatv   Instagram :   / abpmajhatv   Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l... Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de... एबीपी माझा LIVE | महाराष्ट्रातील बातम्या | मराठी बातम्या | ABP Majha LIVE TV | ABP Majha Marathi news | ABP Majha news LIVE | News Today Live | Breaking news LIVE | Maharashtra Politics | Devendra Fadnavis | Ajit Pawar | Eknath Shinde | Sunetra Pawar | West Bengal Election voting and result | Tamil Nadu Assembly Elections | west bengal, bengal new cm, suvendu adhikari