Перейти к содержимому

Cotton Soybean Rate: आंतरराष्ट्रीय बाजारात युएसडीएच्या रिपोर्टनंतर नरमाई का आली?

Agrowon

0:00 / 0:00

Cotton Soybean Rate: आंतरराष्ट्रीय बाजारात युएसडीएच्या रिपोर्टनंतर नरमाई का आली?

33 594 просмотра · 22 часа назад
Agrowon
883 тыс. подписчиков
33 594 просмотра · 22 часа назад
#cottonratetoday #soybeanrate #usdanalysis जागतिक शेतीमाल बाजारात आठवड्याच्या शेवटी नरमाई पाहायला मिळाली. अमेरिकेच्या कृषी विभागाने म्हणजेच USDA ने सप्टेंबरचा ताजा अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर कापूस, सोयाबीन, मका, साखर, सोयातेल, सोयापेंड आणि गव्हाच्या भावात जवळपास १ ते साडेतीन टक्क्यांपर्यंत नरमाई आली. मात्र USDA च्या अहवालातील चित्र केवळ नरमाईचे नाही. सोयाबीनचे जागतिक उत्पादन वाढण्याचा अंदाज असला तरी कापूस, मका, भरडधान्य आणि तांदळाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक -   / agrowon   इंस्टाग्राम -   / agrowondigital   ट्विटर -   / agrowon   टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान