लुकवेल ग्रुपच्या नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ; आकर्षक सजावट अन् शिवप्रेमी झांजपथकाने वेधले लक्ष#
Satark Live News । सतर्क लाइव्ह न्यूज
0:00 / 0:00
लुकवेल ग्रुपच्या नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ; आकर्षक सजावट अन् शिवप्रेमी झांजपथकाने वेधले लक्ष#
116 просмотров · 16 ч назад
Satark Live News । सतर्क लाइव्ह न्यूज
3,74 тыс. подписчиков
116 просмотров · 16 ч назад
रुई येथील शारदीय नवरात्रोत्सव मंडळ, लुकवेल ग्रुपच्या वतीने शंभूराजे चौक येथे नवरात्रोत्सव आगमन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
आकर्षक सजावट, भक्तिमय वातावरण आणि भिरदेववाडी, ता. हातकणंगले येथील प्रसिद्ध शिवप्रेमी झांजपथकाच्या दमदार सादरीकरणाने संपूर्ण रुई नगरी दुमदुमली. यंदाच्या सजावटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मंडळाचे अध्यक्ष ओंकार चव्हाण यांनी माहिती दिली की, यंदा नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांचे दर्शन घडणार असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ७ वाजता देवीची आरती होणार आहे.
तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रुई यांच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवस दुर्गादौडीचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज पहाटे ५:१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दुर्गादौड सुरू होणार आहे.
📍 स्थळ: शंभूराजे चौक, रुई, ता. हातकणंगले
#navratri2026#ruinavratrotsav #lookwellgroup#shivpremizanjpathak #hatkanangale#kolhapurnews#navratriutsav #durgadaud#satarklivenews
TAGS :
rui navratrotsav, lookwell group navratri, shivpremi zanj pathak, hatkanangale navratri, kolhapur navratri 2026, durgadaud rui