Перейти к содержимому

Premachi Goshta - प्रेमाची गोष्ट | Title Song with Lyrics | Raj H, Tejashri Pradhan | Star Pravah

Marathi TV Universe

0:00 / 0:00

Premachi Goshta - प्रेमाची गोष्ट | Title Song with Lyrics | Raj H, Tejashri Pradhan | Star Pravah

2 337 603 просмотра · 3 года назад
Marathi TV Universe
52,3 тыс. подписчиков
2 337 603 просмотра · 3 года назад
नवी मालिका - 'प्रेमाची गोष्ट' सोम-शनि रा‌. ८:०० वा. Star प्रवाहवर.. #PremachiGosht #PremachiGoshtTitleSong #StarPravah Lyrics - जरी दुरावते जवळ येऊनी, तरी मनास ह्या, आस ही, लागे खुणावतो तुझा नवीन स्पर्श हा, उगा उरात ह्या रात ही जागे, फिरुन गुंततो कुणात जीव हा, ऋतू नवा हवा सुखास आज ह्या, जशी उधाणते हर एक लाट ही, तशीच घेरते ही अबोल प्रीत... जरा खुलेल ही जरा फुलेल ही तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट.. नकळत उलगडे अशी मनातूनी तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट.. सरीत चिंब हा भिजून कोरडा, जीव एकटा भांबावला... जरी समोरची कठीण वाट ही, मिळेल साथ का तुझी मला, मनास सांगतो तरी पडे पुन्हा, मनास स्वप्न हे अजाणता आता, मिटून अंतरे पुसून या खुणा, जगावेगळी आपुलीच भेट, कुणा कळेल ही कुणा पटेल ही, तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट.. नकळत उलगडे अशी मनातूनी, तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट.. जरा खुलेल ही जरा फुलेल ही, तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट.. (२ वेळा) #PremachiGoshta #PremachiGoshtaTitleSong #ManDhagaDhagaJodateNava #KunyaRajachiGaTuRani #TharlaTarMag #ThipkyanchiRangoli #TujhechMiGeetGaatAahe #SukhMhanjeNakkiKayAsta #StarPravah #ShubhVivah #NewPromo #SunMarathi #MarathiSerials #MarathiMulgi #MarathiShows #MarathiActress #JeevMajhaGuntala #AaiKutheKayKarte #SukhMhanjeNakkiKayAsta #Swabhimaan #Aboli #MajhiTujhiReshimgath #ZeeMarathi #ColorsMarathi #SonyMarathi #LagnachiBedi #Muramba Thanks For Watching Guys...