Перейти к содержимому

मेंदूशी संबंधित विकार आणि त्यावरील आधुनिक उपचार | Dr. Arihant Patil & Dr. Deepanjali Patil

Yashprabha Neuro Superspeciality Hospital

0:00 / 0:00

मेंदूशी संबंधित विकार आणि त्यावरील आधुनिक उपचार | Dr. Arihant Patil & Dr. Deepanjali Patil

327 просмотров · 2 месяца назад
Yashprabha Neuro Superspeciality Hospital
150 подписчиков
327 просмотров · 2 месяца назад
मेंदूशी संबंधित विकार (Brain Disorders) कोणते असू शकतात? त्यांची मुख्य लक्षणे कोणती आणि वेळेवर योग्य उपचार घेणे का गरजेचे आहे? या विशेष भागात यशप्रभा न्युरो सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज येथील प्रसिद्ध मेंदुतज्ञ (Neurologist / Neurosurgeon) डॉ. अरिहंत पाटील आणि डॉ. दिपांजली पाटील मेंदूच्या विविध आजारांवर, त्यांच्या लक्षणांवर आणि आधुनिक वैद्यकीय उपचारांवर सविस्तर मार्गदर्शक चर्चा करत आहेत. 🏥 यशप्रभा न्युरो सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल 📍 पत्ता: डॉ. आंबेडकर उद्यानाजवळ, मिरज 📱 +९१ ९१५३९ १५३१८ / +९१ ९१५८९ ९५९३९