भरली वांगी रेसिपी 😋🍆 | पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीनेभरलीवांगी #भरलीवांगीरेसिपी #मराठीरेसिपी
Shubhangi Kamble
0:00 / 0:00
भरली वांगी रेसिपी 😋🍆 | पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीनेभरलीवांगी #भरलीवांगीरेसिपी #मराठीरेसिपी
93 просмотра · 2 нед. назад
Shubhangi Kamble
26 подписчиков
93 просмотра · 2 нед. назад
नमस्कार मंडळी 🙏
आज बनवूया खमंग, झणझणीत आणि चविष्ट भरली वांगी! 🌶️🍆 शेंगदाणे, खोबरे आणि खास मसाल्याने भरलेली ही भरली वांगी भाकरी, चपाती किंवा भातासोबत खायला खूपच स्वादिष्ट लागतात.
साहित्य
शेंगदाणे 1वाटी
खोबरे 1/2 वाटी
लासूण 7ते8
जिरं 1चमचे
कोथिंबीर
चटणी 2 चमचे
मीठ चवीनुसार
व्हिडिओ आवडला तर ❤️ लाईक करा, शेअर करा आणि अशाच चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला Subscribe करा! 🔔
तुम्हाला भरली वांगी आवडतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा! 😍
#भरलीवांगी #भरलीवांगीरेसिपी #मराठीरेसिपी #MaharashtrianFood #BharliVangi #VillageStyleCooking #MarathiFood #FoodShorts #YouTubeShorts