नवरात्री स्पेशल पौष्टिक गुळाची कुरकुरीत कडकनी | कडकनी मऊ पडू नयेत म्हणून खास टिप्स
Komals-Recipe
0:00 / 0:00
नवरात्री स्पेशल पौष्टिक गुळाची कुरकुरीत कडकनी | कडकनी मऊ पडू नयेत म्हणून खास टिप्स
157 просмотров · 2 нед. назад
Komals-Recipe
192 подписчика
157 просмотров · 2 нед. назад
नवरात्री स्पेशल पौष्टिक गुळाची कुरकुरीत कडकनी | कडकनी मऊ पडू नयेत म्हणून खास टिप्स
kadakani recipe, kadakani recipe in marathi, kurkurit kadakani, कुरकुरीत कडकणी, कडकणी रेसिपी, कडकणी बनवण्याची पद्धत, marathi snacks recipe, maharashtrian traditional recipe, crispy kadakani recipe, homemade kadakani, kadakani banvaychi recipe, traditional marathi snacks, दिवाळी फराळ रेसिपी, gavran kadakani recipe, easy kadakani recipe, crispy snacks recipe in marathi
आज आपण बनवणार आहोत अगदी खुसखुशीत, कुरकुरीत आणि चविष्ट पारंपरिक महाराष्ट्रीयन कडकणी रेसिपी! 😋 घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कडकणी. चहासोबत खाण्यासाठी किंवा सणासुदीला बनवण्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल कडकणी बनवण्याची सोपी पद्धत, योग्य साहित्याचे प्रमाण आणि कडकणी कुरकुरीत बनवण्याच्या खास टिप्स.
व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि अशाच नवीन मराठी रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! ❤️
#Kadakani #KurkuriKadakani #MarathiRecipe
#Kadakani #KurkuriKadakani #KadakaniRecipe #MarathiRecipe #कडकणी #कुरकुरीतकडकणी #MaharashtrianRecipe #TraditionalRecipe #MarathiFood #CrispySnacks #HomemadeSnacks #GavranRecipe #DiwaliFaral #IndianSnacks #EasyRecipe