Перейти к содержимому

संचमान्यता 2026-27 🚨 सरल STUDENT पोर्टलवर ही कामे तात्काळ पूर्ण करा! | REPORTS Check करा | LIVE DEMO

मराठी शाळा.कॉम

0:00 / 0:00

संचमान्यता 2026-27 🚨 सरल STUDENT पोर्टलवर ही कामे तात्काळ पूर्ण करा! | REPORTS Check करा | LIVE DEMO

5 061 просмотр · 1 день назад
मराठी शाळा.कॉम
58 тыс. подписчиков
5 061 просмотр · 1 день назад
संचमान्यता 2026-27 🚨 सरल STUDENT पोर्टलवर ही कामे तात्काळ पूर्ण करा! | REPORTS Check करा | LIVE DEMO 🚨 संचमान्यता 2026-27 संदर्भात शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती! या व्हिडीओमध्ये सरल STUDENT पोर्टलवर कोणती कामे तात्काळ पूर्ण करायची आहेत, पोर्टलवरील महत्त्वाचे REPORTS कसे तपासायचे आणि आवश्यक माहिती कशी Verify करायची, हे मोबाईलवर LIVE DEMO द्वारे सोप्या पद्धतीने दाखवले आहे. 📱 ✅ संचमान्यता 2026-27 साठी आवश्यक कामे ✅ SARAL STUDENT Portal वर माहिती तपासणी ✅ Student Data / Reports Check ✅ पोर्टलवरील महत्त्वाचे Reports ✅ आवश्यक माहिती Verify करण्याची पद्धत ✅ मोबाईलवर Step-by-Step LIVE DEMO ⚠️ संचमान्यतेच्या कामात कोणतीही माहिती अपूर्ण राहू नये म्हणून हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. 📌 व्हिडीओ आवडल्यास LIKE 👍 करा, शिक्षक मित्रांना SHARE करा आणि अशाच महत्त्वाच्या शैक्षणिक अपडेटसाठी CHANNEL SUBSCRIBE करा. MarathiShala by RAJ sir मराठीशाळा.कॉम | marathishalabyrajsir #संचमान्यता2026 #SaralStudentPortal #SaralPortal #शिक्षकअपडेट #संचमान्यता #StudentPortal #MaharashtraTeacher #EducationUpdate #LIVEDEMO #MarathiShala #RAJsir